शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील ढोल-ताशांचा अवघ्या महाराष्ट्रभरात घुमतोय आवाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 11:41 IST

श्रावण, गणेशोत्सवात कोट्यवधीची उलाढाल

सदानंद औंधेमिरज : तंतूवाद्यांसाठी जगभर ख्याती असलेल्या मिरजेत सर्वच वाद्यांची कुशलतेने निर्मिती होते. येथील साऱ्याच वाद्यांच्या तालावर आता संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील श्रावणातील पारंपरिक उत्सव व गणेशोत्सव रंगताना दिसत आहे.श्रावण व गणेशोत्सवात वाद्यांना मोठी मागणी असल्याने मिरजेतील वाद्यांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मिरजेतून राज्यासह गोवा व कर्नाटकात वाद्यांची निर्यात सुरू आहे. तंतूवाद्यांसोबतच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, जयंती उत्सव, भजनी मंडळे, वाद्य पथकांना लागणारी वाद्ये मिरजेत मिळतात. श्रावण व गणेशोत्सवात वाद्यांना मागणी असल्याने दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मिरजेच्या वाद्यांच्या बाजारपेठेत दरवर्षी दोन ते कोटींची उलाढाल होत असल्याचे विक्रेते संजय मिरजकर यांनी सांगितले.ही वाद्ये मिळतातमिरजेमध्ये ढोल-ताशा, पखवाज, ढोलकी, वीणा, संबळ, हलगी, लेझीम, घुमका, झांज, टाळ, मृदंग, तबला, डग्गा, हार्मोनियम ही वाद्ये मिळतात. सर्व वाद्ये होलसेल बाजारात उपलब्ध असल्याने या वाद्यांना महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यातूनही मागणी आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक या प्रदेशांची स्वतंत्र वाद्यसंस्कृतीही वाद्यांच्या मागणीवरून लक्षात येते.वाद्यांच्या किमतीधनगरी ढोल : लाकडी ५ ते १२ हजारस्टील ढोल : २ ते ४ हजारढोलकी : २ ते ३ हजारहार्मोनियम : ८ ते २५ हजारतबला डग्गा : ४ ते ६ हजारसंबळ : दीड हजारजोडीटाळ : ३०० ते १२००स्टील ताशा : ८००तांबा पितळेचा ताशा : ५ ते १५ हजारझांज : ५०० ते १५००आरती मशीन : ९ ते १३ हजार

टॅग्स :Sangliसांगली