शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सांगली जिल्ह्यात अघोषित संचारबंदी; तापमानाचा पारा ४२.४ अंशावर

By अविनाश कोळी | Updated: April 30, 2024 19:44 IST

झळांनी नागरिक हैराण : तापमान विक्रमाच्या दिशेने

सांगली : तब्बल ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी सांगली जिल्ह्यात झाली. सूर्य आग ओकत असल्याने रस्ते, चौक व बाजारपेठा दुपारच्या काळात ओस पडत आहेत. अघोषित संचारबंदीचे चित्र तापमानाने निर्माण केले आहे.सांगली जिल्ह्याचा पारा सध्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दोन दिवसांपासून ४१ अंशाच्या घरात घुटमळणारे तापमान अचानक उसळी खाऊन मंगळवारी ४२ अंशाचा टप्पा ओलांडून पुढे गेले. त्यामुळे नागरिकांना दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण केले. शहरातील प्रमुख चौक, रस्ते तसेच बाजारपेठा ओस पडल्या होत्या. किमान तापमानही २६.६ अंश सेल्सिअसवर गेल्याने रात्रीचा उकाडाही असह्य झाला आहे. सांगली जिल्ह्यात बुधवारपासून पुढील तीन दिवस तापमान ४३ अंशाचा टप्पा गाठण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

उष्माघाताचा धोका वाढलावाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांपासून सुरक्षित रहावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीTemperatureतापमान