शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याने बालिकेचे लचके तोडले, बालिका जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 12:39 IST

यापूर्वीही संजयनगर, चैतन्यनगर भागातील चार ते पाच लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.

संजयनगर : सांगलीच्या चैतन्यनगर येथे अंगणात खेळत असलेल्या बालिकेचे मोकाट कुत्र्याने लचके तोडले. यात ती जखमी झाली आहे. अर्शिया जाफर मुलांनी (वय ६ वर्षे ) असे जखमी बालिकेचे नाव आहे. तिच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली आहे. उपचारासाठी तिला वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर महापालिकेविरोधात नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला.याबाबत माहिती अशी की, प्रभाग क्रमांक ११ मधील चैतन्यनगर येथे रहात असलेले जाफर गुलाब मुलाणी यांची लहान मुलगी अर्शिया मुलाणी ही अंगणात खेळत होती. यावेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. कुत्र्याने तिच्या डाव्या हाताचा लचका तोडला. यानंतर महापालिकेचे मुकादम अमोल घुणके व स्वच्छता निरीक्षक गणेश माळी यांनी घटनास्थळी भेट दिली. नंतर त्या पिसाळलेल्या कुत्र्याला डॉग व्हॅनच्या कर्मचाऱ्याने पकडले.या भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री असतानाही ती पकडण्याकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. संजयनगर भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते सुजित काटे यांनी केली आहे. मोकाट कुत्रे न पकडल्यास आंदोलनाचा इशारा काटे यांनी दिला आहे.   अनेक घटनांची नोंदयापूर्वीही संजयनगर, चैतन्यनगर भागातील चार ते पाच लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मिरजेतील एका प्रकरणात न्यायालयाकडून महापालिकेला दंडही ठोठावला होता. तरीही महापालिकेला याचे गांभीर्य नाही.

टॅग्स :Sangliसांगलीdogकुत्रा