शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विटा येथील डॉक्टरची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या, शहरात खळबळ

By अविनाश कोळी | Updated: September 18, 2022 21:07 IST

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठवून दिला.

विटा: शहरातील प्रसिद्ध डॉ. रावसाहेब रेवबा ऊर्फ आर. आर. पवार (वय ७०) यांनी त्यांच्या रुग्णालयातच पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता उघडकीस आली. विटा-मायणी रस्त्यावरील पंचमुखी गणपती मंदिराजवळील पवार हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली.

विटा (गांधीनगर) येथील डॉ. रावसाहेब पवार यांचे येथील पंचमुखी गणपती मंदिराजवळील शालीमार ज्वेलर्स इमारतीतील मजल्यावर ‘पवार हॉस्पिटल’ गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होते. डॉ. पवार यांनी काही महिन्यांपासून प्रॅक्टिस बंद केली होती. तरीही ते अधुनमधून रुग्णालयात जाऊन बसत होते. रविवारी ते रुग्णालयात आले हाेते. त्यांनी पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला.

त्यांनी याची कल्पना तातडीने पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठवून दिला.डॉ. पवार यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात पसरताच अनेकांना मोठा धक्का बसला. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. डॉ. पवार यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

टॅग्स :Deathमृत्यूdoctorडॉक्टर