शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अबब! सांगलीत तयार झाली तब्बल १६० किलो वजनाची पितळी घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:16 IST

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत इतक्या वजनाची घंटा प्रथमच बनविण्यात आल्याचा दावा

सांगली : सांगलीतील दिलीप व चेतन ओतारी या पितापुत्रांनी तब्बल १६० किलो वजनाची पितळी घंटा बनविली आहे. मंगसुळी (ता. अथणी) येथे बिरोबा मंदिरात पाडव्याच्या मुहुर्तावर ही घंटा बसविण्यात येणार आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत इतक्या वजनाची घंटा प्रथमच बनविण्यात आल्याचा दावा ओतारी यांनी केला.मंगसुळीतील बिरोबा मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. रविवार, अमावस्येला भक्तांची अलोट गर्दी असते. भाविकांनी श्रद्धेपोटी मंदिरात मोठी घंटा बसविण्याचा निर्णय घेतला. त्याचे काम सांगलीत ओतारी यांच्याकडे दिले. घंटेसाठी १८० किलो पितळेचे ओतकाम करण्यात आले...म्हणून नक्षीकाम टाळलेकारागिरी झाल्यावर वजन १६० किलो भरले. घंटेतील लोळगा १५ किलोचा, तर साखळी १४ किलोची आहे. घंटेवर घाण साचू नये, यासाठी नक्षीकाम टाळल्याचे ओतारी यांनी सांगितले. नादमधूर आवाजासाठी काही प्रमाणात कासेदेखील मिसळले आहे. घंटेची किंमत तब्बल दोन लाख रुपये झाली. या कामासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागला.

टॅग्स :Sangliसांगली