शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात ९२ कोटींची उलाढाल

By अविनाश कोळी | Updated: October 25, 2023 20:01 IST

सोन्याच्या बाजारपेठेला झळाळी : इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहनांची मोठी विक्री

सांगली : यंदा दसऱ्याच्या मुहूर्ताला सोन्याच्या बाजारपेठेसह वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट आदी क्षेत्रांत सुमारे ९२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. व्यावसायिकांना दसरा पावला असून पंधरा दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठीही आतापासून बुकिंग सुरू झाले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोने व इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायात १० टक्के वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. नवरात्रोत्सवात यंदा ग्राहकांत खरेदीचा उत्साह दिसून आला. सर्वाधिक उलाढाल वाहन बाजारात दिसून आली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीकडे कल दिसून आला.सराफ बाजार फुलला

सध्या सोन्याचा ६१ हजार तोळा, तर चांदीचा ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो इतका दर आहे. दरवाढ असतानाही ग्राहकांनी सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी दसऱ्यादिवशी दिवसभर गर्दी केली होती. सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात सुमारे २२ ते २३ कोटींची उलाढाल झाली.

वाहन व्यावसायात मोठी उलाढालगतवर्षीच्या तुलनेत वाहन बाजार यंदा किंचित वाढ झाली असली, तरी अन्य क्षेत्रांच्या तुलनेत नेहमीप्रमाणे सर्वाधिक उलाढाल दिसली. दुचाकीची अंदाजे २२ कोटी, तर चारचाकी वाहनांची २५ कोटींची उलाढाल झाली.

टॅग्स :SangliसांगलीGoldसोनंDasaraदसरा