शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:53 IST

जत : जत नगरपालिकेच्या दुसºया सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत किरकोळ बाचाबाची आणि शाब्दिक चकमक वगळता रविवारी सर्वत्र शांततेत व चुरशीने सरासरी ७५.५५ टक्के मतदान झाले. मतदान कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज, सोमवारी सकाळी मतमोजणी होणार आहे.प्रभाग क्रमांक एक, तीन, पाच, सहा व सात, नऊ येथे लक्षवेधी लढती होत आहेत. ...

जत : जत नगरपालिकेच्या दुसºया सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत किरकोळ बाचाबाची आणि शाब्दिक चकमक वगळता रविवारी सर्वत्र शांततेत व चुरशीने सरासरी ७५.५५ टक्के मतदान झाले. मतदान कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज, सोमवारी सकाळी मतमोजणी होणार आहे.प्रभाग क्रमांक एक, तीन, पाच, सहा व सात, नऊ येथे लक्षवेधी लढती होत आहेत. त्यामुळे तेथे अतिशय चुरशीने मतदान झाले. प्रभाग क्रमांक दोन, चार, सहा, आठ येथे अपक्ष उमेदवार जादा आहेत. त्यामुळे येथील निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे.सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तुरळक गर्दी होती. सायंकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत पुन्हा गर्दी वाढली. इंदिरानगर, स्टील कॉलनी, विठ्ठलनगर, लक्ष्मी गार्डन परिसरातील मतदान केंद्रात दुपारपर्यंत गर्दी होती. पन्नास टक्के मतदान तोपर्यंत झाले होते. त्यानंतर तेथे गर्दी झाली नाही. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ११.७२ टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत ३०.९०, दुपारी दीड वाजेपर्यंत ४८.८०, साडेतीन वाजेपर्यंत ६३.३४ व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकत्रित ७५.५५ टक्के मतदान झाले.मतदान कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा शहरातून संचलन केले. याशिवाय लक्षवेधी लढती होत असलेल्या ठिकाणी जादा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.आमदार विलासराव जगताप यांनी प्रभाग क्रमांक १० येथे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश शिंदे यांनी प्रभाग क्रमांक ७ येथे व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी सहकुटुंब प्रभाग दोनमध्ये, तर माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी प्रभाग ७ येथे मतदान केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगली