शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील डफळापूरच्या द्राक्षबागायतदारास ७२ लाखांचा गंडा, व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल 

By श्रीनिवास नागे | Updated: July 8, 2023 12:57 IST

मालाचे पैसे परत देतो असे सांगून माल घेऊन गेला. अन्..

जत : डफळापूर (ता. जत) येथील शेतकऱ्याची द्राक्षे विकत घेऊन पैसे परत देतो म्हणून ७१ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा गंडा घालण्यात आला. रमेश सुभाष गायकवाड (वय ४५, रा. डफळापूर, ता. जत ) असे शेतकऱ्याचे नाव असून मार्च ते एप्रिलदरम्यान वेळोवेळी त्यांनी व्यापाऱ्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, त्याने पैसे दिले नाहीत.याबाबत जत पोलिस ठाण्यात रमेश गायकवाड यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शशांक शामराव सरगर (रा. खलाटी, ता. जत) याच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सरगर याच्यविरुद्ध ही तिसरी तक्रार दाखल झाली आहे.डफळापूर हद्दीत गायकवाड यांची द्राक्षबाग आहे. दरवर्षी ते द्राक्षाचे चांगले उत्पादन घेतात. सरगर द्राक्ष व्यापार करतो. याने गायकवाड यांची बाग पाहून माल खरेदी केला. दरम्यान, मालाचे पैसे परत देतो असे सांगून माल घेऊन गेला.काही दिवसानंतर रमेश गायकवाड यांनी सरगरकडे मालाचे पैसे देण्यासाठी तगादा लावला. मात्र, वेळोवेळी त्याने पैसे देतो, असे सांगत त्यांची फसवणूक केली. त्यामुळे गायकवाड यांनी जत पोलिस ठाण्यात सरगरविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दिली. सरगर याच्यविरुद्ध ही तिसरी तक्रार दाखल झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी