शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कवठेएकंदमध्ये ५० एकर ऊस जळून खाक, चार दिवसांत दुसरी घटना 

By अशोक डोंबाळे | Updated: January 19, 2024 17:56 IST

कवठेएकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील डिग्रज वाट परिसरातील ऊस क्षेत्राला बुधवारी रात्री आग लागली. आगीत सुमारे ५० ...

कवठेएकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील डिग्रज वाट परिसरातील ऊस क्षेत्राला बुधवारी रात्री आग लागली. आगीत सुमारे ५० एकर ऊस जळून खाक झाला. गेल्या चार दिवसांत शिवारात आगीच्या दोन घटना घडल्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.आगीत सुमारे ७५ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जळीतग्रस्त भागामध्ये जाऊन आमदार सुमनताई पाटील यांनी पाहणी केली. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. वसंतदादा कारखान्याचे विशाल पाटील यांनीही कवठे एकंद येथे भेट देऊन जळीतग्रस्त ऊस तोडणीसाठीची तातडीने मदत करण्यासाठी नियोजन केले.शिवारात सुमारे दोन हजारांहून अधिक एकर उसाचे क्षेत्र आहे. सलग ऊस क्षेत्र असल्यामुळे आग लागण्याच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी काही वेळा वीजवाहक तारांमधून ठिणग्या उडाल्याने आग लागल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, परिसरात विद्युत वाहक तारा नसतानाही आगीचे प्रकार घडल्याने आगीचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. कारखानदारांनी त्वरित ऊस तोडणी करावी. तसेच शासनाने जळीतग्रस्त ऊस उत्पादकाला भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsugarcaneऊसfireआग