शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या तरुणांचा बुलेटवरून ३१५० किलोमीटर प्रवास, भारत-पाक सीमेपर्यंत धडक, सात दिवसात परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:39 IST

सांगली येथील मोहित चौगुले यांनी मित्राच्या मदतीने सांगलीतून बुलेटवरून भारत-पाक सीमेपर्यंत धडक मारली. ३१५० किलोमीटरचा प्रवास करुन शुक्रवारी सकाळी ते सांगलीत दाखल झाले. त्यांच्यासोबत पाच मित्रांची फौजही होती. आभाळमाया फौंडेशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देसांगलीच्या मोहित चौगुले, गौतम पाटील यांचा ३१५० किलोमीटर प्रवासवाघा सीमेवरुन परताना राजस्थानमधील रण आॅफ कच्छ फेस्टिव्हलचा आनंद आभाळमाया फौंडेशनच्यावतीने सत्कार

सांगली : येथील मोहित चौगुले यांनी मित्राच्या मदतीने सांगलीतून बुलेटवरून भारत-पाक सीमेपर्यंत धडक मारली. ३१५० किलोमीटरचा प्रवास करुन शुक्रवारी सकाळी ते सांगलीत दाखल झाले. त्यांच्यासोबत पाच मित्रांची फौजही होती.मोहित चौगुले वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांचे पुत्र आहेत. ७ डिसेंबरला ते सांगलीतून रवाना झाले. त्यांच्यासोबत गौतम पाटील, संदीप श्रीनाथ, स्वप्ना राव, अर्चिता जी. व आॅनरिला बॅनर्जी हे पाचजण होते. मोहित चौगुले व गौतम पाटील बुलेटवरून गेले, तर अन्य चौघे मोटारीतून त्यांच्या मागोमाग होते.

सायंकाळी ते पुण्यात गेले. तेथून सिल्वासामध्ये गेले. तिथे मुक्काम करुन दुसऱ्यादिवशी ते सिल्वासामधून अहमदाबादला गेले. तेथून बचाऊ येथे गेल्यानंतर त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. पुढे भूजमार्गे ते भारत-पाक सीमेपर्यंत गेले.वाघा सीमेवरुन परताना त्यांनी राजस्थान मधील रण आॅफ कच्छ फेस्टिव्हलचा आनंद घेतला. तेथून ते सूरतला गेले. त्यानंतर पुण्यात आले. शुक्रवारी सकाळी ते ३१५० किलोमीटरचा प्रवास करून सांगलीत दाखल झाले. आभाळमाया फौंडेशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गौतम पाटील यांना या भागातील माहिती असल्याने त्याचा फायदा झाला. या तरुणांचा सात दिवसांचा प्रवास अत्यंत सुखकर झाला.रण आॅफ कच्छतरुणांनी वाघा सीमेवरुन परताना राजस्थानमधील रण आॅफ कच्छ फेस्टिव्हलचा आनंद घेतला. तेथून ते सूरतला गेले. त्यानंतर पुण्यात आले. शुक्रवारी सकाळी ते ३१५० किलोमीटरचा प्रवास करून मित्रांसह सांगलीत दाखल झाले.

टॅग्स :SangliसांगलीBorderसीमारेषा