शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तरूणाच्या खूनप्रकरणी तिघेजण अटकेत; एलसीबीची कारवाई

By शरद जाधव | Updated: November 9, 2023 20:07 IST

अन्य संशयितांचा शोध सुरू

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शहरातील गोकूळनगर परिसरात तरूणाचा खून प्रकरणातील तिघा संशयितांना जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. कृष्णा उर्फ मुदक्या कुटण्णाप्पा कांबळे (वय २१, रा. दसरा चौक, उत्तर शिवाजीनगर,सांगली), राकेश शामराव कांबळे (२६, स्वास्तिक कट्ट्याजवळ, न्यू टिंबर एरिया, सांगली) आणि नारायण सुरेश पवार (२९, रा. माकडवाले गल्ली, उत्तर शिवाजीनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहे.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास विनोद किसन इंगळे (२८, रा. संजयनगर झोपडपट्टी, सांगली) याच्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला होता. गोकूळनगरमध्ये संशयितांनी कोयता व चाकूने भोसकून खून करण्यात आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांसह एलसीबीचे पथक गस्तीवर होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, तिघे संशयित संजयनगर येथील तात्यासाहेब मळा येथे लपून बसले आहेत. त्यानुसार पथकाने निगराणी केली असता, तिघेही संशयास्पदरित्या अस्तित्व लपवून थांबले होते. पथकाने तिघांना पळूनही जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून व अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, अमर नरळे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ह कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी