शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत दस्त नोंदणीतून २७00 कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 04:44 IST

दोन लाख ८२ हजार दस्तांची नोंदणी; कार्यालयात कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती

महालिंग सलगर ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कोरोनामुळे बंद असलेली दुय्यम निबंधक कार्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत राज्यातील साडेपाचशे दुय्यम निबंधक कार्यालयांतून २ लाख ८२ हजार दस्तांची नोंदणी झाली असून २,७११.६९ कोटींचा महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क स्वरूपात शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.जुलैच्या सुरुवातीस सर्वप्रकारच्या दस्तांची नोंदणी सुरू झाल्यापासूनच्या कालावधीतही चांगली नोंदणी झाली. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के उपस्थितीचे आदेश असतानाही शंभर टक्के उपस्थिती ठेवत नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी महसूलवाढीला हातभार लावला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई या शहरांना वगळून पहिल्या टप्प्यात बुलडाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, वाशिम, उस्मानाबाद आणि सांगली या सहा जिल्ह्यांत रेड झोन वगळून एप्रिल महिन्यात दस्त नोंदणी सुरू केली होती. पहिल्याच दिवशी सहा जिल्ह्यांत चोवीस दस्तांची नोंदणी होऊन पाच लाखांचा महसूल मिळाला.वाढत्या महसुलाचा विचार करून शासनाने १ जुलैपासून सर्वप्रकारच्या दस्तांची नोंदणी करण्याचे आदेश सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना दिले.पक्षकार व स्वत:ची काळजी घेत नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाºयांनी अतिशय प्रभावी काम केले आहे. नोंदणीकृत दस्ताबरोबरच विनानोंदणी दस्तांचीही संख्या जास्त असल्याने त्याचा महसूलही मिळत आहे.- साहेबराव दुतोंडे,सह जिल्हा निबंधक, सांगली.