शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमधील २६३० रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 14:50 IST

गेल्या दोन महिन्यात महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. लक्षणे नसलेल्या रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशन केले होते. त्यातील २ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

ठळक मुद्देसांगली महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमधील २६३० रुग्ण कोरोनामुक्त नितीन कापडणीस यांनी दिली माहिती :सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी बेड अडवू नये

सांगली : गेल्या दोन महिन्यात महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. लक्षणे नसलेल्या रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशन केले होते. त्यातील २ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.कापडणीस म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या, पण लक्षणे नसलेल्या रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशन हा चांगला पर्याय दिला आहे. घरात स्वतंत्र खोली व स्वतंत्र स्वच्छतागृह असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले. आजअखेर २६३० पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.अशा रुग्णांनी फॅमिली डॉक्टरांकडून दैनंदिन तपासणी करून घ्यावी अथवा महापालिकेच्या वैद्यकीय पथकाशी संपर्क करावा. लक्षणे जाणवताच तात्काळ महापालिकेचे आरोग्य केंद्र अथवा कोविड रुग्णालयात जावे. होम आयसोलेशनची व्यवस्था नसलेल्या रुग्णांनी कोविड केअर सेंटरचा पर्याय स्वीकारावा. विनाकारण कोविड रुग्णालयात या रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारल्यास गरजूंना बेड मिळेल आणि त्यांचा जीव वाचेल, असेही कापडणीस म्हणाले.रुग्णांची सद्यस्थिती

  • एकूण रुग्ण : ४३८०
  • बरे झालेले रुग्ण : २६३०
  • उपचाराखाली : १७८८
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली