शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील व्यापाऱ्यांची २० लाखाची फसवणूक, चारजणांविरुद्ध फिर्याद : गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:12 IST

सांगली येथील हळद व्यापारी भरत शिरीष अटल (वय ३०, रा. मीरा हौसिंग सोसायटी) यांना कोईम्बतूर (तामिळनाडू) येथील एका फर्मने २० लाख १४ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अटल यांनी उदय मसाला कंपनीच्या चारजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देउदय मसाला कंपनीच्या चारजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद

सांगली : येथील हळद व्यापारी भरत शिरीष अटल (वय ३०, रा. मीरा हौसिंग सोसायटी) यांना कोईम्बतूर (तामिळनाडू) येथील एका फर्मने २० लाख १४ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अटल यांनी उदय मसाला कंपनीच्या चारजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.भरत अटल यांची मार्केट यार्डात अर्जुन देवकिसन अटल या नावाची फर्म आहे. ते हळद खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या फर्मकडून कोईम्बतूर येथील उदय मसाला कंपनीने २१ एप्रिल २०१७ ते २४ मे २०१५ या कालावधित २२ लाख ९५ हजार रुपयांची हळद खरेदी केली होती.

यापोटी कंपनीने २ लाख ८१ हजार रुपयांची रक्कम अटल यांना दिली. उर्वरित २० लाख १४ हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. वारंवार पाठपुरावा करूनही उदय मसाला कंपनीने ही रक्कम न दिल्याने अटल यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

पोलिसांनी उदय मसाला कंपनीचे मालक कृष्णकुमार, त्यांची पत्नी प्रिया कृष्णकुमार, परचेस व्यवस्थापक अरुणकुमार व अकौंटंट महेशकुमार या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा