शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : वारणा नदीत सापडला वीस किलोचा मासा, मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 15:35 IST

बागणी (ता. वाळावा) येथील सागर जयवंत आपटे व आकाश जयवंत आपटे यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातिचा मासा सापडला. अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा हा मासा कार्प नावाने ओळखल्या जाणार्या मास्यांच्या समुहातील आहे.

ठळक मुद्देतब्बल २० किलोचा कटला जातीचा मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा हा मासा कार्प नावाने ओळखतातमासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची झाली होती गर्दी

बागणी : बागणी (ता. वाळावा) येथील सागर जयवंत आपटे व आकाश जयवंत आपटे यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातिचा मासा सापडला.बागणी येथील भोई समाज वारणा नदीमध्ये परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करतात. रविवारी सागर व आकाश नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातीचा मासा सापडला.

अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा हा मासा कार्प नावाने ओळखल्या जाणाऱ्या मास्यांच्या समुहातील आहे. महाराष्ट्रात  याला तांबर, तर काही ठिकाणी कटला असे म्हणतात.कटला हा मासा गोड्या पाण्यात आढळतो. मध्यंतरी ही मास्याची जात दुर्मिळ होत चालली होती. परंतु, मत्स संवर्धनामुळे हल्ली बहुतांशी ठिकाणी हे मासे आढळून येत आहेत. कटला मासे पुरा दरम्यान धरणातून नदीत येतात. मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.

टॅग्स :Sangliसांगलीfishermanमच्छीमार