शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आहेरामध्ये आलेली १५० पाकिटे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:39 IST

लग्नसमारंभात आहेरात आलेली दीडशे पाकिटे लंपास करण्यात आली. सांगलीत शामरावनगरमध्ये सिद्धुसंस्कृती भवन या मंगल कार्यालयातील वरपक्षाच्या खोलीत शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देआहेरामध्ये आलेली १५० पाकिटे लंपाससांगलीत घटना : अंदाजे २५ हजाराची रक्कम

सांगली : लग्नसमारंभात आहेरात आलेली दीडशे पाकिटे लंपास करण्यात आली. सांगलीत शामरावनगरमध्ये सिद्धुसंस्कृती भवन या मंगल कार्यालयातील वरपक्षाच्या खोलीत शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.याप्रकरणी नातेवाईक शुभम मधुकर कदम (वय २२, रा. टाकवडे, ता. शिरोळ) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शामरावनगरधील महसूल कॉलनीत सचिन अरविंद खराडे राहतात. त्यांच्या घरात शनिवारी विवाहकार्य होते. यासाठी सिद्धुसंस्कृती भवन हे मंगल कार्यालय घेण्यात आले होते. अक्षता पडल्यानंतर सचिन खराडे यांच्याकडे नातेवाईकांनी आहेराची पाकिटे दिली. अंदाजे दीडशे पाकिटे होती. ही सर्व पाकिटे खराडे यांनी त्यांच्या आजीकडे दिली होती. आजी वरपक्षाच्या खोलीत बसली होती. त्यानंतर ती खोलीतून निघून गेली. दरम्यानच्या काळात चोरट्याने ही सर्व पाकिटे लंपास केली. यामध्ये अंदाजे २५ हजाराची रोकड होती. आजी दोन वाजता पुन्हा वरपक्षाच्या खोलीत आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी सचिन खराडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.नातेवाईकावर संशयदरम्यान, खराडे यांची आजी वरपक्षाच्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर आतमध्ये कोणी नसल्याचे पाहून त्यांचा नातेवाईक शुभम कदम हा या खोलीत येऊन गेल्याचे अनेकांनी पाहिले आहे. त्यानेच पाकिटे चोरल्याचा संशय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली