शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र दाभोलकरांची १२ पुस्तके आता ब्रेल लिपीत

By संतोष भिसे | Updated: February 15, 2024 15:47 IST

सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य ब्रेल लिपीत उपलब्ध करण्यात आले आहे. ब्रेलमधील १२ पुस्तकांचे ...

सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य ब्रेल लिपीत उपलब्ध करण्यात आले आहे. ब्रेलमधील १२ पुस्तकांचे प्रकाशन डॉ. हमीद दाभोलकर यांच्या हस्ते आळंदी येथे अंधशाळेत होणार आहे. यावेळी लायन मीनांजली मोहिते उपस्थित राहणार आहेत. दृष्टीहिनांच्या १० संस्थांना १२ पुस्तकांचा संच यावेळी सुपूर्त करण्यात येईल.अंनिस व दाभोलकर यांचे विवेकी विचार दृष्टिहिन व्यक्तींपर्यंत पोहोचावेत आणि त्यांनी आत्मविश्वासाने आयुष्य जगावे या उद्देशाने लायन उषा येवले यांनी दाभोलकरांची पुस्तके ब्रेलमध्ये उपलब्ध केली आहेत. यामुळे दृष्टिहिनांपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, चमत्कार सादरीकरण, स्रिया आणि अंधश्रद्धा, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा, फलज्योतिष, श्रध्दा अंधश्रद्धा, उत्क्रांतीवाद, धर्मनिरपेक्षता असे विषय पोहोचणार आहेत.डॉ. दाभोलकर यांचे सर्व साहित्य यापूर्वी हिंदीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. ब्रेमधील उपलब्धता म्हणजे दृष्टिहिनांना डोळस बनविणारा उपक्रम आहे. वैचारिक, विज्ञानवादी, पुरोगामी साहित्य ब्रेलमध्ये उपलब्ध नसते. ही उणीव लक्षात घेऊन अंनिसच्या हितचिंतक लायन उषा येवले आणि त्यांचे पती अशोक येवले (निगडी, पुणे) यांच्या आर्थिक सहकार्यातून ही उपलब्धी झाली. जागृती अंधशाळेच्या ब्रेल छापखान्याचे गजानन मगर, अंनिसचे राहुल थोरात, मिलिंद देशमुख, जागृती अंधशाळेच्या मुख्याध्यापिका मंगला वानखेडे, सिध्दू बिराजदार यांच्या सहकार्याने ही पुरोगामी विचारांची पुस्तके ब्रेल लिपीत येत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर