लाईव्ह न्यूज :

Latest Reviews News

Despatch Movie Review : चक्रव्यूहात अडकलेल्या पत्रकाराची 'क्राईम स्टोरी' - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Despatch Movie Review : चक्रव्यूहात अडकलेल्या पत्रकाराची 'क्राईम स्टोरी'

Despatch Movie Review : दिग्दर्शक कनू बहल यांनी 'डिस्पॅच' या चित्रपटात वास्तवात कुठेही न दिसणारा, स्वप्नांच्या पलिकडला पत्रकार सादर केला आहे. हे कॅरेक्टर २०११मध्ये हत्या झालेल्या पत्रकार ज्योतिर्मय डे उर्फ जेडे यांच्याशी मिळतेजुळते आहे. ...

'अग्नी'वीरांची शौर्यगाथा! कसा आहे जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरचा हिंदी सिनेमा 'अग्नी'? वाचा रिव्ह्यू - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 'अग्नी'वीरांची शौर्यगाथा! कसा आहे जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरचा हिंदी सिनेमा 'अग्नी'? वाचा रिव्ह्यू

सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, प्रतीक गांधी, द्विवेंदू अशी स्टारकास्ट असलेला मल्टिस्टारर 'अग्नी' सिनेमा कसा आहे, जाणून घ्या ...

'पुष्पा'चा वाइल्ड फायर धमाका! कसा आहे अल्लू अर्जुनचा सिनेमा; वाचा Review - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 'पुष्पा'चा वाइल्ड फायर धमाका! कसा आहे अल्लू अर्जुनचा सिनेमा; वाचा Review

चातुर्य आणि धाडसाच्या बळावर सिंडिकेटवर राज्य करणाऱ्या पुष्पाचा इमोशनल अँगलही यात आहे. ...

डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review

शरद केळकर, संजय नार्वेकर यांचा 'रानटी' सिनेमा पाहायचा विचार करताय? त्याआधी वाचा हा Review ...

जन्म-जन्मांतरीच्या वचनपूर्तीची कन्फ्युज करणारी कहाणी, बॉबी देओल-दिशा पटानीच्या 'कंगुवा' सिनेमाचा रिव्ह्यू - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : जन्म-जन्मांतरीच्या वचनपूर्तीची कन्फ्युज करणारी कहाणी, बॉबी देओल-दिशा पटानीच्या 'कंगुवा' सिनेमाचा रिव्ह्यू

एका अनोख्या नात्याभोवती गुंफण्यात आलेली कथा बरेच प्रश्न अनुत्तरीत ठेवून संपते. कारण या चित्रपटाचा पुढचा भागही येणार आहे. त्यात दिग्दर्शक सिवा पहिल्या भागातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.  ...

Bhool Bhulaiyaa 3 Review: ट्विस्टवर ट्विस्ट पण हॉरर कॉमेडीचा 'भूल भुलैय्या', कसा आहे कार्तिक आर्यनचा सिनेमा? - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Bhool Bhulaiyaa 3 Review: ट्विस्टवर ट्विस्ट पण हॉरर कॉमेडीचा 'भूल भुलैय्या', कसा आहे कार्तिक आर्यनचा सिनेमा?

ट्विस्टने भरपूर, मंजुलिका-अंज्युलिकाची जुगलबंदी, रूहबाबाच्या कॉमेडीने हसवणारा 'भूल भुलैय्या ३'चा रिव्ह्यू एकदा वाचा.  ...

Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा? - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?

Singham Again Movie Review : रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. जाणून घ्या कसा आहे सिनेमा? ...