शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

'या' राशींच्या लोकांमध्ये सतत असते ब्रेकअपची भीती, तुमचा पार्टनर तर यात नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 15:27 IST

प्रेमात प्रत्येकवेळी आनंदच मिळेल असा नियम नाहीये. कधी कधी बदलत्या वेळेनुसार, प्रेमातही कडवेपणा येतोच. त्यानंतर प्रेमात वेदना मिळू लागतात.

प्रेमात प्रत्येकवेळी आनंदच मिळेल असा नियम नाहीये. कधी कधी बदलत्या वेळेनुसार, प्रेमातही कडवेपणा येतोच. त्यानंतर प्रेमात वेदना मिळू लागतात. पण काही असेही लोक असतात, ज्यांचावर या दु:खाचा किंवा वेदनेचा प्रभाव जास्त काळ राहतो. काही लोकांना पार्टनरकडून रिजेक्ट केलं जाण्याची भीती सतावत असते. ज्योतिष शास्त्रानुसार, आपण जाणून घेऊ शकतो की, कोणत्या राशीच्या लोकांना प्रेमाचा नकार पसंत नसतो. 

मेष

मेष राशीच्या लोकांना दु:खं, वेदना होण्याची भीती सतत सतावत असते. मेष राशीचे लोक कोणत्याही नात्यात इतकं मन लावतात की, थोडंही मन दुखावलं तर ते दु:खी होता आणि चिंता करू लागतात. पण सर्वांना असंच वाटतं की, या राशीचे लोक सर्वात मजबूत असतात आणि भावूक नसतात. 

मिथुन

मिथुन राशीचे लोक वेदना आणि नकारातून बाहेर येण्यासाठी नातंच संपवतात. या राशीचे लोक ना सर्वांशी जास्त बोलत ना मिसळत. पण त्यांच्या आत भावनांचा समुद्र आणि डोक्यात वेगवेगळे विचार सुरू असतात.  

सिंह

सिंह राशीच्या लोकांना फार आत्मविश्वास असतो. या राशीच्या लोकांचा कुणी स्विकार केला तर त्यांचा विश्वास फार वाढत राहतो. पण जेव्हा त्यांना अपयश मिळतं तेव्हा ते फार दु:खी होतात. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांचां व्यवहार हा नियंत्रित असतो. त्यामुळे या राशीचे लोक रिजेक्शनच्या भीतीमध्ये वागत असतात. भीतीमुळे अनेकदा या राशीचे लोक स्वत:हून ब्रेकअप करतात. 

धनु

धनु राशीचे लोक आधी दुसऱ्यांवर विश्वास ठेवतात. नंतर जेव्हा त्यांची फसवणूक होते किंवा मन दुखावलं जातं तेव्हा ते यातून दु:खी होण्याऐवजी धडा घेतात. पण नंतर पुन्हा ते रिजेक्शनच्या भितीत वावरत असतात. 

(टिप - वरील कोणत्याही गोष्टीचा दावा आम्ही करत नाही. ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या स्बभावाबाबत सांगितले आहे. त्यानुसार ही माहिती देण्यात आली आहे.)

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपZodiac Signराशी भविष्य