शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

​घटस्फोटीत व्यक्तीवर प्रेम करण्याचे फायदे जाणून व्हाल चकित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 14:40 IST

एका अभ्यासात असे आढळले आहे की, जर एखाद्या मॅच्यूअर किंवा त्यातच घटस्फोटीत व्यक्तीवर प्रेम केले तर मिळणारे फायदे हे चकित करणारे असतात. जाणून घेऊया काय फायदे होतात.

बऱ्याचदा आपण प्रेमासाठी समवयस्क किंवा आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीची निवड करतो. त्यातच समोरची व्यक्ती अविवाहित असण्यावर आपला जास्त भर असतो. यानुसार आपण प्रेमही करतो, पुढे चालून या व्यक्तीशी आपण लग्नही करतो. मात्र काही काळानंतर काही कारणास्तव दोघांत वादाला सुरुवात होते आणि त्यातच नात्यात मानसिक पर्यायी शारीरिक दुरावाही निर्माण होतो.एका अभ्यासात असे आढळले आहे की, जर एखाद्या मॅच्यूअर किंवा त्यातच घटस्फोटीत व्यक्तीवर प्रेम केले तर मिळणारे फायदे हे चकित करणारे असतात. जाणून घेऊया काय फायदे होतात. घटस्फोटांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपल्या अवती-भोवती किंवा मित्रमंडळींमध्ये घटस्फोटित व्यक्तीही असते. अशा व्यक्तींसोबत जवळीक निर्माण करण्यासाठी हिम्मत असावी लागते. काही परिस्थितीत अशा व्यक्ती अधिक संवेदनशील बनतात.घटस्फोटित व्यक्तीच्या प्रेमात पडण्यात काही गैर नाही. किंबहुना एका जबाबदार व संबंधांची जाण असलेल्या व्यक्तीशी तुम्ही जवळीक साधताय. * अशा व्यक्तींच्या प्रेमात पडण्याचे फायदे :* उदार मनाचाआपल्या पूर्वीच्या अनुभवातून ही व्यक्ती अनेक गोष्टी शिकलेली असते. यामुळे अशा व्यक्ती खुल्या विचारांच्या व समजुतदार असतात. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची किंवा हक्क गाजवण्याची गरज नसते.* अनुभव  दु:ख, वेदना यांच्यासह या व्यक्तीकडे अनुभवातून आलेले शहाणपण असते. अशी व्यक्ती अधिक परिपक्व असते. आयुष्यातील कटू अनुभवांचा सामना करूनही जर या व्यक्तीचा दृष्टीकोन सकारात्मक असेल, तर असा जोडीदार नक्कीच तुमच्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी योग्य आहे. * वेळअशा लोकांसोबत नाते निर्माण करण्यासाठी तुम्हाला घाई करण्याची गरज नसते. त्यांना पूर्वी आलेल्या कटू अनुभवामुळे ते प्रथम तुम्हाला जाणून घेण्यासाठी वेळ घेतील. त्यानंतरच ते निर्णय घेतील. त्यांचा निर्णय अर्थातच विचारपूर्वक घेतलेला निर्णय असेल. * कटिबद्धता ते प्रथम निर्णयाच्या वास्तविक परिणामांचा विचार करतील, नंतरच कोणतेही वचन देतील. एकदा वचन दिल्यावर ते आपल्या निर्णयावर ठाम राहतील. Also Read : ​​शारीरिक आकर्षणाला प्रेम म्हणाल का?