शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन चॅटिंग करताना का उशीरा रिप्लाय करतात मुली, 'ही' आहेत धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 21:05 IST

मुलींच्या लेट रिप्लाय करण्यामागे काही विशेष कारणं असतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहितीत देणार आहोत.

स्मार्टफोन आल्यापासून अनेकजण लोकांशी बोलण्यासाठी चॅटिंग अ‍ॅप्स वापर करतात. कॉलेजमधल्या किंवा तरुण वयातील मुलामुलींमध्ये हे चॅटिंगचे प्रमाण खूप जास्त आहे. एखाद्या नव्या नात्याची सुरुवात करणे असो किंवा जुने नाते जपणे असो. एकमेकांशी बोलण्यासाठी चॅटिंगचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मात्र तुम्हाला माहित आहे का? चॅटिंगदरम्यान काही मुली खूप लेट रिप्लाय करतात. मुलींच्या लेट रिप्लाय करण्यामागे काही विशेष कारणं असतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहितीत देणार आहोत.

खोटे कौतुकहल्ली मुली खूप स्वावलंबी झाल्या आहेत. उगीच फार काल्पनिक जगात त्या वावरत नाहीत आणि एखाद्या नव्या नात्याची सुरुवात कराताना त्यांना खोटे कौतुक किंवा चांगुलपणाचा मुखवटा नको असतो. मुलींचे केले खोटे कौतुक त्यांना लगेच कळते आणि तुम्ही असे वारंवार करत असाल तर त्या तुमचे मॅसेज न पाहणे आणि पाहिल्यास तुम्हाला लेट रिप्लाय करणे पसंत करतात.

नवीन ओळखतुमची ओळख नुकतीच झाली असेल तर त्या मुलींसाठी तुम्ही नवीन असता. तुम्ही एकमेकांचे नंबर घेतल्यानंतर चॅटिंगला सुरुवात करता. अनेकदा कुतूहलापोटी तुम्ही मुलींवर प्रश्नांचा भडीमार करता. त्यामुळे मुली वैतागतात. असे वागणे मुलींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या तुमचे मॅसेजेस इग्नोर करायला सुरुवात करतात आणि लेट रिप्लाय देतात.

वाईट अनुभवअँकेड मुलींना डीयूच्या एखाद्या माणसाकडून वाईट अनुभव मिळालेले असतात. तेव्हा मुली जास्तवेळ एकटे राहण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन माणसावर विश्वास ठेवायला त्याच्याशी बोलायला खूप वेळ घेतात. त्यामुळे त्यांना समजून न घेता कुणी त्यांच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर मुलींना त्या व्यक्तीमध्ये अजिबात रस वाटत नाही. त्यामुळे त्या लेट रिप्लाय देतात.

कमी बोलण्याचा स्वभावकाही मुलींना मुळातच जास्त बोलणे आणि अनोळखी मुलांशी बोलणे आवडत नाही. कदाचित त्या व्यस्तही असू शकतात. ज्यामुळे त्या वेळेवर उत्तर देऊ शकत नाही. म्हणून त्याचा चुकीचा अर्थ काढणे योग्य होणार नाही. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला मुलींचे चांगले आणि सज्जन मित्र व्हायचे असेल तर मुलींना आदर द्या तसेच त्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांच्याशी बोला.

 

 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप