शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

...जेव्हा रामदेव बाबा फुटबॉल खेळतात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 22:42 IST

योगगुरु रामदेव बाबा नेहमीच मीडियाच्या केंद्रस्थानी असतात. आता रामदेव बाबांचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

योगगुरु रामदेव बाबा नेहमीच मीडियाच्या केंद्रस्थानी असतात. आता रामदेव बाबांचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्किल इंडिया, स्वच्छ भारत सारख्या अभियानांना मजबूत करण्यासाठी स्टार्स फुटबॉल क्लब आणि खासदारांमध्ये हा फुटबॉलचा सामना खेळण्यात आला होता.या सामन्यात खासदार आणि अभिनेत्यांपेक्षा रामदेव बाबाच जास्त प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला होता. रामदेव बाबांनी मैदानावर एखाद्या पारंगत फुटबॉलपटूसारखी किक मारून सगळ्यांनाच आश्चयार्चा धक्का दिला आहे. रामदेव बाबा धोतीवरच शूज घालून फुटबॉल खेळताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रामदेव बाबांनी फुटबॉलला किक मारण्यासाठी धाव घेतल्यानं सामना आणखी रोमांचक झाला. हे सामने बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्किल इंडिया, स्वच्छ भारत सारख्या अभियानांना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.एका टीममध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी होते. तर दुस-या टीममध्ये भाजप खासदार होते. बॉलिवूड संघाचा कर्णधार अभिषेक बच्चन असून, टीममध्ये रणबीर, अर्जुन कपूर, दीनो मोरिया, सिद्धार्थ मल्होत्रा सारखे अभिनेते होते. तर खासदारांच्या संघाचे कर्णधार बाबुल सुप्रियो होते. या फुटबॉल सामन्यामुळे योगगुरु रामदेव बाबांचा आणखी एक गुण जगासमोर आला आहे.