शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रिलेशनशिप कंटाळवाणं होऊ नये म्हणून विवाहित कपल्सने फॉलो करा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 11:01 IST

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये एकमेकांसाठी वेळ कमी असल्याने लोक निराश असतात आणि अशात तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस सहन करावा लागतो.

Relationship Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक कामासाठी सकाळी घरातून बाहेर पडतात आणि थेट रात्री उशीरा घरी परत येतात. ही लाइफस्टाईल आज कॉमन झाली आहे. या लाइफस्टाईलमुळे लोकांच्या रिलेशनशिप आणि वैवाहिक जीवनावरही वाईट प्रभाव पडत आहे. अनेकदा लोक काम आणि कामाच्या टेंशनमुळे जोडीदाराला अंटेशन देऊ शकत नाहीत. ज्याची त्यांना गरज असते. अडचण ही आहे की, अनेक तास काम करून घरी आल्यावर त्यांच्याकडे जोडीदारासाठी वेळच नसतो.

रिलेशनशिपमध्ये एकमेकांसाठी वेळ कमी असल्याने लोक निराश असतात आणि अशात तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस सहन करावा लागतो. अशात आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुमचं रिलेशनशिप आणि वैवाहिक जीवनातील आनंद कायम ठेवू शकता.

प्रेम कसं कायम ठेवाल

कामाचा भरपूर लोड असूनही अशा अनेक पद्धती आहेत ज्यांद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कनेक्टेड राहू शकता. गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ जोडीदारासाठी काढावा. यादरम्यान फोन दूर ठेवा आणि एकमेकांवर फोकस करा.

या गोष्टी न विसरता करा - भलेही तुम्ही दिवसभर बिझी असता, पण गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी रोज फॉलो केल्या पाहिजे. जसे की, सकाळी सोबत चहा घेणं किंवा वॉक करणं. सोबत जेवण करणं. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पुन्हा जवळ आणतात.

टेक्नॉलॉजीपासून दूर रहा - तुम्हाला तुमच्या जोडीदाराला भेटण्यासाठी कितीही वेळ लागू द्या, पण या दरम्यान मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप अशा गोष्टी दूर ठेवा. सोबतच हेही गरजेचं आहे की, तुम्ही जोडीदारासोबत असताना शरीराने आणि मनाने त्यांच्यासोबत असावं.

छोटा ब्रेक - रिलेशनशिपमध्ये गरजेचं आहे की, तुम्ही जोडीदारासोबत फिरण्यासाठी थोडा वेळ काढावा. वीकेंड किंवा लॉंग वीकेंड छोट्या ट्रीपचा प्लान करू शकता. याने तुमच्यातील दुरावा कमी होईल.

झोपण्याआधी बोला - रात्री झोपण्याआधी एकमेकांसोबत बोला. एकमेकांना सांगा की, तुमचा दिवस कसा गेला आणि तुमच्यासोबत दिवसभर काय झालं. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप