शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

'या' गोष्टींमध्ये दडलंय हॅपी मॅरिड लाइफचं गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 16:43 IST

नवरा बायकोचं नातं हे फार घट्ट आहे, परंतु काही गोष्टींबाबत हा समज खोटाही ठरतो. हे नातं जर वेळीच सावरलं नाही तर मात्र गोष्टी हाताबाहेर जाऊन त्याचा परिणाम नात्यावरही होऊ शकतो.

नवरा बायकोचं नातं हे फार घट्ट आहे, परंतु काही गोष्टींबाबत हा समज खोटाही ठरतो. हे नातं जर वेळीच सावरलं नाही तर मात्र गोष्टी हाताबाहेर जाऊन त्याचा परिणाम नात्यावरही होऊ शकतो. जर समजुतदारपणाने काही गोष्टी हाताळल्या तर तुमच्या नात्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही. जाणून घेऊयात अशा काही 4 गोष्टी ज्या तुमचं नातं टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतील. 

एकमेकांना पर्सनल स्पेस द्यानात्यामध्ये दोघांनीही एकमेकांना पर्सनल स्पेस देणं गरजेचं असतं. अन्यथा नात्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. एकमेकांना पर्सनल स्पेस दिल्यामुळे नात्यामध्ये विश्वास वाढतो. 

प्रेमच सगळ नसतंजर तुम्हाला वाटत असेल की, प्रेमच सगळं आहे तर हा तुमचा गैरसमज आहे. प्रेम म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणं आणि एकमेकांचा रिस्पेक्ट करणं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवून एकमेकांशी वागलात तर तुम्हाला आनंदी राहण्यास मदत होईल. 

अॅडजस्टमेंट करणं फायदेशीरनातं म्हटलं की, अॅडजस्टमेंट आलीच. तुम्हाला तुमचं नातं टिकवू ठेवण्यासाठी कुठे ना कुठेतरी अॅडजस्टमेंट करणं गरजेचं असतं. अनेकजण अॅडजस्टमेंट करणं म्हणजे स्वतःचा कमीपणा समजतात. असं न करता तुम्ही गोष्ट समजून त्याबाबत व्यवस्थित विचार करणं गरजेचं असतं. 

नात्यांमध्ये व्यवहार आणू नयेनात्यांमध्ये व्यवहार आला की नात्याचा पाया खचतो. कारण नातं हे विश्वासावर आणि आपुलकीवर उभं असतं. तुमच्या व्यवहाराच्या गोष्टी एकमेकांना माहिती असणं गरजेचं असतं. कोणतीही गोष्ट कोणापासूनही लपवून ठेवता कामा नये. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप