शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

हे आहेत रिलेशनशिपमध्ये एकतर्फी प्रेमाचे संकेत, वेळीच व्हा सावध नाही तर होईल पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 15:48 IST

One sided love Sign : व्यक्तीसोबत तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ घालवायचा आहे. त्या व्यक्तीलाही तुम्हाला वाटतंय तसंच वाटतं का?

One sided love Sign : जेव्हा दोन लोक प्रेमात असतात जेव्हा दोघेही एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी सतत वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. पण अशात हेही लक्षात घेतलं पाहिजे की, ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ घालवायचा आहे. त्या व्यक्तीलाही तुम्हाला वाटतंय तसंच वाटतं का? जर असं नसेल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. अशी स्थिती कशी ओळखायची याचे काही संकेत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

तुम्हीच पुढाकार घेता?

जेव्हाही बोलायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तेव्हा तुम्हीच आधी पुढाकार घेता की, समोरची व्यक्ती सुद्धा असं करते? फोनवर बोलायचं असेल किंवा मेसेज करणं असेल तुम्हीच पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही वेळीच याचा विचार करायला हवा. असं का होतंय याचं कारण शोधायला पाहिजे.

तुम्ही प्रायोरिटी नाही

कधी असं झालंय का की, समोरची व्यक्ती नेहमी त्याच्या किंवा तिच्या सवडीने भेटते. तसेच आधीच तुमचं भेटण्याचं प्लॅनिंग झालं असेल आणि तरी सुद्धा तुमचा/तुमची पार्टनर मित्रांसोबत पार्टीला गेलाय. वेळेवर प्लॅन बदलला असेल तर तेही तुम्हाला न कळवणे. या सर्व गोष्टींवरून हे लक्षात येतं की, तुमचं भलेही त्या व्यक्तीवर प्रेम असेल पण त्या व्यक्तीची प्राथमिकता वेगळी आहे.

भांडणानंतर तुम्हीच सॉरी म्हणता?

प्रत्येक नात्यात काहीना काही समस्या असतातच. अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवरून तुमच्यात भांडणही होतात. पण नेहमी चूक तुमची नसताना तुम्हीच भांडणं मिटवण्यासाठी पुढाकार घेता का? पार्टनरची चूक असूनही माफी तुम्हीच मागता आणि समोरची व्यक्ती याकडे दुर्लक्ष करते? असं होत असेल तर चित्र स्पष्ट आहे.

प्रेमाबाबत शंका ?

वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी दिसत असतील आणि तो किंवा ती तुमच्यावर प्रेम करते की नाही? असा प्रश्न पडत असेल, तसेच तुमचा पार्टनर त्याच्या किंवा तिच्या भावना कधीच व्यक्त करत नसेल तर हे नातं एकतर्फी आहे हे समजून घ्या.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप