शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

SHOCKING : मुली आपल्या पार्टनरशी लपवितात ‘या’ गोष्टी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 16:45 IST

नात्यात काही बाधा येऊ नये म्हणून मुली सुरुवातीला आपले काही सिक्रेट्स पार्टनरला अजिबात सांगत नाही. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या गोष्टी लवपून ठेवतात.

मुलींना समजणे खूपच कठीण असते. त्याच्या मनात कधी आणि कोणता विचार येईल हे एक मोठ्या रहस्यासारखे आहे. जेव्हा मुलगा-मुलगी रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा नात्यात काही बाधा येऊ नये म्हणून मुली सुरुवातीला आपले काही सिक्रेट्स पार्टनरला अजिबात सांगत नाही. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या गोष्टी लवपून ठेवतात.   * पुर्वीचे नाते   बहुतांश मुला-मुलींचे लग्नाअगोदर एखाद्याशी तरी नाते असते, मात्र ही गोष्ट मुली आपल्या पार्टनरला कधीच सांगत नाही. मुलीचे जर लग्न झाले असेल आणि तिने जर आपल्या पुर्वीच्या नात्याबाबत पार्टनरला सांगितले तर लग्न तुटू शकते अशी भीति तिच्या मनात असते, तसेच मुलगी अविवाहित असेल आणि ती नुकतिच एखाद्या मुलाच्या रिलेशनशिपमध्ये असेल तरीही ती सध्याचे नाते तुटू नये म्हणून पुर्वीच्या नात्याबाबत काहीच सांगत नाही. जर मुलींना याबाबत विचारले तरीही त्या याबाबत काहीच सांगत नाहीत.   * बंधिस्त नाते  बहुतांश मुलींना आपल्या ब्वॉयफ्रेंडसोबत बंधिस्त नात्यात राहणे आवडत नाही, त्यांना मनमोकळे जगण्याची सवय असते यामुळे त्या कुणाचा दबावदेखील सहन करत नाही. मात्र ही गोष्ट ती आपल्या पार्टनरला सांगू शकत नाही, कारण असे तिच्या पार्टनरला आवडणार नाही आणि तो असे नाते पुढे वाढवू शकत नाही. * मेकअपची सवय मुली आपले सौंदर्य वाढविण्यासाठी बऱ्याच प्रकारचे सौंदर्य प्रसाधने वापरतात. त्यांचा प्रत्येक महिन्याला मेकअपवर खूपच खर्च होत असतो मात्र याबाबत ती आपल्या पार्टनरला काहीच सांगत नाही आणि आपले सौंदर्य हे नैसर्गिक आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करते.  * प्रत्येक मुलावर क्रश  काही मुली प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी एखाद्या हॅँडसम मुलाच्या बाबतीत विचार करु लागतात. एखादी पार्टी किंवा आॅफिसमध्ये सोबत काम करणारा सहकारीतर्फे आकर्षित होणे मुलींसाठी सामान्य गोष्ट आहे, मात्र तिच्या मनात येणाºया या विचारांबाबत ती आपल्या पार्टनरला कधीही सांगत नाही.   Also Read : Relation : ​मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !                   : OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !