सानिया - शोएबच्या जाहिरातीचा धूमधडाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 07:14 IST
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक ही कायम चर्चेत राहणारी ‘स्टार’ जोडी सध्या पाकिस्तानात चांगलीच गाजत आहे
सानिया - शोएबच्या जाहिरातीचा धूमधडाका
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक ही कायम चर्चेत राहणारी ‘स्टार’ जोडी सध्या पाकिस्तानात चांगलीच गाजत आहे. अहो, या दोघांची एक जाहिरात पाकिस्तान प्रेक्षकांना चांगलीच आवडलीय. एका नव्या जाहिरातीत सानिया-शोएब एकत्र दिसत आहेत. जाहिरातील दोघांचेही विचार परस्परविरोधी आहेत. क्रिकेटपासून मिठाईपर्यंत तर साडीपासून ऋतूपर्यंत सगळेचं परस्परविरोधी. मात्र केवळ चहावर त्यांचे एकमत होते..ही कमर्शियल अॅड पाहायचीयं...तर बघा...