शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कसा परफ्यूम वापरणारे तरूण तरूणींना जास्त आवडतात? तुम्ही कोणतं वापरता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 12:58 IST

Relationship Tips : तरूणांच्या परफ्यूममुळेही तरूणी त्यांच्याकडे आकर्षित होतात. यावर रिसर्चही करण्यात आलाय. एका रिसर्चमध्ये तरूणींना हे विचारण्यात आलं की, त्यांना कोणत्या प्रकारचं परफ्यूम वापरणारे तरूण पसंत आहेत?

Relationship Tips : टीव्हीवरील वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, तरूण कोणतं परफ्यूम वापरतो त्यानुसार त्याच्यावर तरूणी फिदा होतात. अनेकांना हे खोटं वाटतं. पण हे खरं आहे.  तरूणांच्या परफ्यूममुळेही तरूणी त्यांच्याकडे आकर्षित होतात. यावर रिसर्चही करण्यात आलाय. एका रिसर्चमध्ये तरूणींना हे विचारण्यात आलं की, त्यांना कोणत्या प्रकारचं परफ्यूम वापरणारे तरूण पसंत आहेत? यावर तरूणींनी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे दिली. ती खालीलप्रमाणे आहेत. 

फळांचा सुगंध - फळांच्या सुगंधाचा परफ्यूम वापरणारे तरूण मुलींना त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे पसंत पडतात. तरूणींचं मत आहे की, असे तरूण मनाने साफ असतात. रिपोर्टनुसार, असे तरूण हसमुख असतात आणि आपल्या पार्टनरला त्रास देत नाहीत.

अल्कोहोलचा सुगंध - तुम्ही पाहिलं असेल की, काही तरूण फारच विचित्र सुगंध असणारे परफ्यूम लावतात. यांचा सुगंध अल्कोहोलच्या सुगंधाशी मिळता-जुळता असतो. या परफ्यूमचा वापर करणाऱ्या तरूणांना तरूणी क्लासी मानतात. रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, अशा परफ्यूमचा वापर करणारे तरूण जास्त उत्तेजक असतात.

चॉकलेट - चॉकलेट प्रत्येक तरूणीला आवडतं. त्यामुळे जर तरूणांनी चॉकलेटचा सुगंध असलेला परफ्यूम लावला तर त्यांच्याकडे तरूणी आकर्षित होतात. चॉकलेटच्या सुगंधाकडे तरूणी मानसिक रूपाने आकर्षित होतात. त्यामुळे तुम्ही चॉकलेट परफ्यूम वापरत असाल तर तुमचा फायदाच आहे. नसाल वापरत तर विचार करायला हरकत नाही.

स्ट्रॉंग फ्रेगरेन्स - या फ्रेगरेन्सचा वापर करणाऱ्या तरूणांनाही तरूणी पसंत करतात. अशाप्रकारच्या पुरूषांना कोणत्याही गोष्टी जास्त उत्सुक मानलं जातं. तसेच याने तरूणाच्या बोल्ड अंदाजाची  माहिती मिळते. तरूणींचं असं मत आहे की, असे तरूण जास्त रोमॅंटिक असतात.

फुलांचा सुगंध - फुलांचा सुगंध आवडणाऱ्या तरूणींचं नेचर फार प्रेमळ असतं. त्या अशाच तरूणांना पसंत करतात, ज्यांच्यात त्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी बघू शकतात. तरूणींना असं वाटतं की, फुलांच्या सुगंधाचं परफ्यूम लावणारे तरूणी नात्यात अधिक प्रामाणिक असतात. तुम्हीही एकदा हे ट्राय करून बघू शकता.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप