शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुरूष आपल्या पार्टनरपासून नेहमीच लपवतात या गोष्टी, जाणून घ्या काय ते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:42 IST

Relationship Tips : मुलांना या गोष्टी कधीही कुणाला कळू नये असे वाटत असतं. चला जाणून घेऊया मुलांचे सीक्रेट जे कुणालाही कळू नये असं त्यांना वाटतं. 

Relationship Tips : सामान्यपणे असं मानलं जातं की, मुली आपल्या काही गोष्टी म्हणजे सीक्रेट्स कुणालाही सांगत नाहीत. पण हे असं केवळ मुलीच करतात असं नाही. मुलंही अशा काही गोष्टी लपवून ठेवतात. मुलांना त्या कधीही कुणाला कळू नये असं वाटत असतं. चला जाणून घेऊया मुलांचे सीक्रेट जे कुणालाही कळू नये असं त्यांना वाटतं. 

गर्लफ्रेन्डला काय वाटतं?

प्रेमाच्या नात्यात मुलं काहीना काही अंदाज बांधत असतात. ते कसे दिसतात, त्यांची गर्लफ्रेन्ड त्यांच्याबाबत काय विचार करत असेल, त्यांचा लूक किंवा त्यांची बॉडी गर्लफ्रेन्डला आवडत असेल की नाही, या गोष्टी मुलांच्या डोक्यात चालू राहतात. पण या गोष्टी ते कधीही कुणाला सांगत नाहीत.

आधार-दिलासा

बहुदा असे म्हटले जाते की, मुलं स्ट्रॉंग असतात. त्यांना कुणाच्याही आधाराची किंवा मदतीची गरज नसते. पण सत्य वेगळं आहे. मुलांनाही आधाराची, मदतीची गरज असते. पण ते याबाबत कधीही कुणाला सांगत नाहीत. पण कुणी मदत केली किंवा त्यांना आधार तर त्यांना चांगलं वाटतं. 

भीती

प्रत्येक मुलीला एक स्ट्रॉंग पार्टनर हवा असतो. मुली झुरळ, पाली, उंदीर, कुत्रे यांची भीती वाटते. पण त्यांना त्यांचा पार्टनर भित्रा नको असतो. या गोष्टींपासून त्यांना वाचवणारा पार्टनर त्यांना हवा असतो. पण भीती वाटत असूनही मुलं आपल्या गर्लफ्रेन्डला कळू देत नाहीत.

सगळं न सांगणं

मुलींना प्रत्येक गोष्टीच्या डिटेल्स जाणून घेणं आवडतं. कोणतही काम करण्याआधी ते कसं करावं आणि कशाप्रकारे यशस्वी करावं याचा विचार मुली करत असतात. त्यांना असं वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरने सुद्धा तसंच असावं. पण मुलं याबाबत जरा निष्काळजी असतात. पण त्यांना हे त्यांच्या पार्टनरला कळू द्यायचं नसतं. 

दुसऱ्या मुलींकडे बघणं

मुलांनी कितीही काही सांगितलं तरी ते पार्टनर सोबत असतानाही दुसऱ्या मुलींकडे बघतात. पण ते तसं करतात. आणि कुणालाही काही सांगत नाहीत. ते या गोष्टींची कुणाला भनकही लागू देत नाहीत.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप