शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या कारणांमुळे वयाने मोठ्या महिलांकडे आकर्षित होतात पुरूष? कारणं वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 12:19 IST

Relationship : जाणून घेऊया अशी 5 कारणं ज्यामुळे मुलांना किंवा पुरूषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांबद्दल आकर्षण वाटतं. 

Relationship : पुरूष आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या महिलांकडे जास्त आकर्षित होतात. ते अशा महिलांना जास्त महत्त्व देतात. अनेक संशोधनांमधून सिद्ध झालं की, पुरूष आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांकडे जास्त आकर्षित होतात. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. 

तुम्हीही अशी अनेक उदाहरणं पाहिली असेलचं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, पुरूषांना का मोठ्या वयाच्या महिलांबाबत आकर्षण असतं? आज आम्ही त्याबाबत तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. जाणून घेऊया अशी 5 कारणं ज्यामुळे मुलांना किंवा पुरूषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांबद्दल आकर्षण वाटतं. 

आत्मविश्वास 

ज्या महिलांचं वय जास्त असतं. त्या स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजतात. या महिलांमध्ये आत्मविश्वास जास्त असतो. असं  सांगितलं जातं की, पुरूषही त्यांच्यातील आत्मविश्वासामुळेच त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. 

अनुभव

वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांकडे जगाचा अनुभवही जास्त असतो. त्यामुळे त्यांच्या विचारांची पद्धत वाढलेली असते. असं सांगितलं जातं की, पुरूषांना महिलांमधील हिच गोष्ट फार आवडते. महिलांचा हाच अनुभव कुटुंबाची काळजी घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल असा त्यामागील पुरूषांचा विचार असतो. 

नात्याचं गांभीर्य 

वयाने मोठ्या असणाऱ्या महिला आपल्या नात्याबाबत अत्यंत गंभीर असतात. असं सांगितलं जातं की, त्या आपलं नातं अगदी मनापासून जपतात. त्या कधीही कोणतं नातं किंवा काम गंमतीत घेत नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक माणून तितकाच महत्त्वाचा असतो. त्यांची हीच खास गोष्ट मुलांना फार आवडते. 

समजुतदारपणा 

नेहमी वयाने मोठ्या असणाऱ्या महिला आपल्या वयापेक्षा लहान मुलांपेक्षा जास्त समजुतदार असतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो, तसेच त्या अत्यंत समजुतदारही असतात. त्यांच्यातील हाच गुण पुरूषांना आपल्याकडे आकर्षिक करतो. 

इमोशन्सवर कंट्रोल 

अनेकदा वयाने मोठ्या असणाऱ्या महिला आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवतात. असं सांगितलं जातं की, त्या आपला रागावर नियंत्रण ठेवतातच पण त्याचबरोबर त्यांच्या इमोशन्सवरही कंट्रोल ठेवतात. त्या सहजासहजी आपलं दुःख इतरांसमोर दाखवत नाहीत. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप