शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

Relationship : ​जर आपलेही असेल "एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर", तर या '५' गोष्टींची अवश्य घ्यावी काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 18:02 IST

जर आपणही अशा एखाद्या नात्यात गुंतले असाल आणि आपण काहीही प्लॅनिंग केले नसेल तर ही काळजी घेतल्यास आपले नाते चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात.

-रवींद्र मोरे सध्याच्या काळात प्रेम आणि ब्रेकअप होणे सामान्य गोष्ट झाली आहे. आपल्या सभोवताली असा एखादा व्यक्ती नक्की असेल ज्याचा ब्रेकअप झाला असेल. प्रेमाचा विचार केला तर लहान मुलांच्या खेळासारखेच झाले आहे. सध्याच्या युगात प्रेम-समर्पण सारख्या गोष्टी अजिबात राहिल्या नाहीत. आपण असे खूपच कमी कपल्स पाहिले असतील की जे लग्नानंतर एकमेकांशी प्रामाणिक असतील. त्यामुळेच सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरच्या बातम्या जास्त चर्चेत आहेत. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा अन्य कारणाने हे प्रकरणे वाढताना दिसत आहेत.    बऱ्याचदा असे नाते तयारही मात्र काहीही नियोजन न करता सर्वकाही येणाऱ्या काळावर सोडले जाते. जर आपणही अशा एखाद्या नात्यात गुंतले असाल आणि आपण काहीही प्लॅनिंग केले नसेल तर आपण खालील काळजी घेतल्यास आपले नाते चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात.   * या नात्यात येण्यापुर्वी अवश्य विचार करावा आपण अशा नात्यात का येऊ इच्छिता, याचेही काही कारण असेल. याव्यतिरिक्त आपण या गोष्टीचा अवश्य विचार करावा की, जेव्हा या गोष्टीबाबत तुमच्या पार्टनरला कळेल तेव्हा मात्र ती या गोष्टीचा अजिबात स्वीकार करु शकणार नाही. यामुळे आपल्या नात्यात कटुता येऊ शकते. यासाठी अफेयर करण्यापूर्वी एकदा अवश्य विचार करावा.  * कमिटमेंट अजिबात करु नये  जर आपण एखाद्या सोबत आपले नाते टाइमपास म्हणून तयार करत असाल तर आपण कधीही कोणत्याही प्रकारची कमिटमेंट करु नये. ही कमिटमेंट आपल्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. आपण या नात्यात फक्त काही बेसिक गरजांसाठी आले आहात, त्यामुळे कमिटमेंट टाळाच.   * भावनात्मक जवळीकता नको आपणास ही गोष्ट माहित असावी की, अशा प्रकारच्या नात्याला कोणतेही भविष्य नसते. म्हणजे हे नाते आपण लग्नापर्यंत घेऊनच जाऊ शकत नाही. यासाठी अगोदरपासून ठरवून घ्या की, आपल्या पार्टनरसोबत आपली भावनात्मक जवळीकता नकोच. बऱ्याचदा भावनाशील होऊन आपण बरेच इंटीमेंट फोटो क्लिक करुन सोशल मीडियावर शेअर करतात, मात्र नंतर आपल्या आनंदाला ग्रहण लागते.  * वैवाहिक नाते संपुष्टात येऊ शकते एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यायची की, कोणतेही नाते निभविण्यासाठी दोघांना समजणे खूप गरजेचे असते. आपल्यामुळे लोकांमध्ये दुरावा निर्माण होऊ नये ही काळजी तर घ्यावीच. जर आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरमध्ये असाल तर आपले वैवाहिक आयुष्यात कटुता निर्माण होऊन आपला पार्टनर आपल्यापासून कायमचा दूर होऊ शकतो. म्हणजेच आपले वैवाहिक नाते संपुष्टात येऊ शकते. यासाठी जे ही काही कराल विचारपूर्वकच करावे.  * सुरक्षिततेही घ्यावी पूर्ण काळजी  आपले हे नाते कुठपर्यंत न्यायचे आहे, हे आपल्यावर अवलंबुन असते. जर आपण हे नाते बेडरुमपर्यंत नेऊ इच्छिता तर भविष्यात आपल्याला कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून सुरक्षितता आणि हायजिनची पूर्ण काळजी घ्यावी.