शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Relationship : त्याला अजिबात समजू देऊ नका तुमचे ‘हे’ सिक्रेट, अन्यथा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 18:11 IST

त्याला तुमच्या सर्व नकारात्मक व सकारात्मक गोष्टी माहित असतील तर आताच सावध व्हा, तुमचे नाते धोक्यात येऊ शकते.

तुम्ही त्याच्यासोबत सर्वकाही शेअर करत असाल तर तुमचे स्वातंत्र्य उरणार नाही. त्याला तुमच्या सर्व नकारात्मक व सकारात्मक गोष्टी माहित असतील तर आताच सावध व्हा, तुमचे नाते धोक्यात येऊ शकते.नाती सांभाळणे तारेवरची कसरत असते. जर जोडीदारांमध्ये समंजसपणा असेल तर नाती तुटण्यापासून वाचवता येतात. बहुतांश मुलींना असे वाटते की आपण आपल्या जोडीदाराला सर्वकाही सांगून द्यायला हवे. परंतु असे केल्यास तुमचे नाते तुटण्याची शक्यता वाढते. एकमेकांविषयी पारदर्शकता असणे योग्य आहे. परंतु हा पारदर्शकपणा तुमची पडकी बाजू बनून नाते तुटण्याचे कारण व्हायला नको. यासाठी खालील काही गोष्टींचे पालन केल्यास आपले नाते चिरकाल टिकण्यास मदत होईल, अन्यथा आपण आयुष्यात एकटे पडू शकता. * आपल्या ‘एक्स’विषयी बोलणे   तुम्हाला आपल्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण येत असेल तरी वर्तमानातील जोडीदाराला हे कळू देऊ नका. यामुळे त्याचे मन दुखू शकते.* तुम्हाला त्याच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा नसणे तुम्हाला त्याच्या घरच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा नसेल तर त्याला स्पष्टपणे कारण सांगा. नात्यात प्रामाणिकपणा आवश्यक असतो. त्याला खोटे सांगून तुम्ही त्याच्या घरच्या कार्यक्रमात सहभागी झाला नाहीत, तर त्याला अधिक वाईट वाटेल.* खाजगी क्षणांबाबत इतरांना सांगणेतुमच्या नात्यातील खासगी क्षणांविषयी तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना सांगता ही गोष्ट कोणत्याही जोडीदाराला आवडणार नाही. म्हणून तुमच्या जोडीदारासंबंधित अत्यंत खासगी गोष्टींची वाच्यता आपल्या मित्रांसमोर करू नका. * त्याचा फोन चोरून बघणे प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या जोडीदाराचा फोन तपासून बघण्याचे कुतूहल असते. तुम्हीही जर त्याच्या नकळत त्याचा फोन तपासून बघत असाल तर ही गोष्ट तुमच्यामधील विश्वासाला तडा देणारी ठरू शकते.* पाठलाग करणे  जर तुम्हाला मुलांचा पाठलाग करण्याची किंवा नवीन मुलांसोबत टाईमपास करण्याची सवय आहे, तर हे तुमच्या वर्तमान जोडीदाराला मुळीच आवडणार नाही.