शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अशा मुलींपासून दूर पळतात मुले, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:14 IST

Relationship : अनेकदा मुलींच्या काही सवयींमुळे मुलं त्यांच्यापासून दूर पळतात. चला जाणून घेऊ मुलींच्या त्या सवयी...

Relationship : प्रत्येकाचे स्वभाव आणि विचार वेगळे असतात. पण जेव्हा दोन वेगळ्या विचारांचे लोक सोबत येतात तेव्हा यामुळे आधी खूप अडचणी येतात. पण समजदार लोक असतील तर अडचणी लगेच दूर होतात. म्हणजे जुळवून घेणारे लोक. पण अनेकदा मुलींच्या काही सवयींमुळे मुलं त्यांच्यापासून दूर पळतात. चला जाणून घेऊ मुलींच्या त्या सवयी...

सतत फोनमध्ये राहणाऱ्या

हे जरा विचित्र आहे पण खरं आहे. सेल्फी घेणं, सोशल मीडियावर पोस्ट, चॅटींग हे सगळं एका सीमेपर्यंत ठिक आहे. पण आपल्या पार्टनरकडे लक्ष न देता सतत फोनमध्ये बिझी असणाऱ्या मुली मुलांना आवडत नाहीत.

प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणाऱ्या

स्वातंत्र आणि सन्मानाची प्रत्येकालाच गरज असते. पण ज्या मुली मुलांच्या पर्सनल आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त लुडबूड करतात अशा मुली मुलांना आवडत नाहीत. अशा मुलींपासून मुलं दूर पळतात.

चिडखोर आणि भांडखोर

ज्या मुली सतत वेगवेगळ्या कारणांनी दु:खी राहतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर सतत चिडतात, कशाचाही विचार न करता काहीही बोलतात अशा मुलींपासून मुलं दोन हात दूरच राहतात. एखाद मुलाने त्यांना पसंत केलं तरी काही दिवसांनी तिच्या या स्वभावामुळे तो दूर जातो.

दुसऱ्यांशी तुलना करणाऱ्या

ज्या मुली आपल्या बॉयफ्रेन्डसमोर दुसऱ्या मुलांचं सतत कौतुक करतात. अशा मुली मुलांना आवडत नाही. अशाप्रकारे कुणाशी तुलना करणे तुमच्या नात्यासाठी घातक ठरु शकतं. 

जास्तीचा खर्च करणाऱ्या

ज्या मुलींना अनावश्यक गोष्टींवर खर्च करायला आवडतं, ज्या मुली केवळ शो-ऑफ करण्यासाठी महागड्या वस्तूंची खरेदी करतात अशा मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत. बरं हे सगळं त्या पार्टनरच्या पैशांनी करत असतील तर याने अनेक अडचणी निर्माण होतात. महागड्या वस्तू खरेदी करणं चुकीचं नाहीये पण आधी त्या खरेदी करता येतील या योग्य बननं गरजेचं आहे. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप