शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Relationship: श्रीमंत महिलेचा बॉयफ्रेंड, त्याला 11 लाख रुपये पगार; लोकांमध्ये कोण कोणाला सोडेल याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:30 IST

Age Gap In Relationship: दोघांच्या या रिलेशनशिपमध्ये वयाचे मोठे अंतर आहे. ज्युली नावाची ही महिला आहे. तिचे TikTok वर अकाऊंट आहे. त्यावर तिने आपल्या बॉयफ्रेंडबाबत माहिती दिली आहे.

एका 44 वर्षीय महिलेला तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंड (Boyfriend)  आहे. धक्कादायक म्हणजे ती त्याला दर महिन्य़ाला एक पगारही (Salary) देते. महिलेने सोशल मीडियावर या तिच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. 

ज्युली नावाची ही महिला आहे. तिचे TikTok वर @julie.withthebooty हे अकाऊंट आहे. त्यावर तिने आपल्या बॉयफ्रेंडबाबत माहिती दिली आहे. ज्युलीचे वय 44 वर्षे आहे. तर तिचा बॉयफ्रेंड हा 29 वर्षांचा आहे. त्याच्याकडूव काहीही काम करून घेण्यासाठी ती त्याला दर महिन्याला 11 लाख रुपये देत असल्याचे सांगते. 

ज्युली तिच्या बॉयफ्रेंडकडून जेवन बनविण्यासह पूलची साफसफाई, घरातील कामे करवून घेते. यासाठी ती तिच्या बॉयफ्रेंडला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आणून देते, त्याच्या मागण्या पुरविते. एका महिन्यात तिने त्याच्यावर 15 लाख रुपये खर्च केले आहेत. द सन युकेने याबाबतचे वृत्त दिले आहे. जेव्हा लोकांनी तिला विचारले की बॉयफ्रेंडला या बदल्यात किती पैसे देते. तेव्हा तिने एका महिन्याचे 11 लाख रुपये. एवढे करूनही तो या महिन्यात स्विमिंगपूलची स्वच्छता करण्यास विसरला, असे ती म्हणाली. पगाराच्या बदल्यात तिला जे वाटेल ती कामे ती त्याच्याकडून करवून घेते. 

लोकांचे टोमणे...दोघांच्या या रिलेशनशिपमध्ये वयाचे मोठे अंतर (Age Gap In Relationship) आहे. यामुळे अनेकदा तिच्या ओळखीचे, अनोळखी लोक तिला टोमणे देखील मारतात. परंतू ती त्याकडे लक्ष देत नाही. लवकरच तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून दुसऱ्या तरुणीकडे जाईल, असे सांगतात. यावर ज्युली म्हणते, मी त्याला सोडेन याची भीती त्याला वाटायला हवी. रिपोर्टनुसार ज्युली एक श्रीमंत महिला आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप