शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुरूषांची ही क्वालिटी महिलांना वाटते जास्त आकर्षक, तुमच्यात आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 10:25 IST

Relationship Tips : महिलांच्या एका रिसर्चबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यात खुलासा करण्यात आला आहे की, महिलांना कशाप्रकारचे पुरूष किंवा तरूण आवडतात.

Relationship Tips : सगळ्याच तुरूणांना वाटत असतं की, त्यांच्या आयुष्यात एखादी सुंदर आणि सोबतच हुशार तरूणी असावी. त्यामुळे तरूण त्यांना आवडणाऱ्या मुलींना इम्प्रेस करण्यासाठी खूप काही करतात. पण बऱ्याचदा यात यश मिळतंच असं नाही. त्यात महिलांच्या मनात नेमकं काय असतं हे कुणालाही समजू शकत नाही. अशात तुमच्या मदतीसाठी वेगवेगळे रिसर्च येत असतात. ज्यातून महिलांबाबत आणि त्यांच्या स्वभाव-विचारांबाबत सांगितलं जात असतं. 

अशाच महिलांच्या एका रिसर्चबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यात खुलासा करण्यात आला आहे की, महिलांना कशाप्रकारचे पुरूष किंवा तरूण आवडतात. एका रिसर्चमधून करण्यात आलेला खुलासा काही तरुणांना आनंद देणारा ठरु शकतो. महिलांना कशाप्रकारचे पुरुष आवडतात, कशाप्रकारच्या पुरूषांकडे त्या जास्त आकर्षित होतात यावर हा रिसर्च करण्यात आला.

तुमच्याकडे आहे का ही क्वालिटी?

रिसर्चनुसार, महिला अशा पुरूषांकडे जास्त आकर्षित होतात, ज्या पुरुषांचं स्टोरी टेलिंग चांगलं असतं. म्हणजे जे पुरूष चांगल्या पद्धतीने स्टोरी सांगतात ते अधिक आकर्षक असतात, असं महिलांचं मत आहे. अशा पुरूषांकडे महिला लॉंग टर्म साथीदाराच्या रूपात बघतात. 

मनावर खोलवर प्रभाव

महिला आणि पुरूष यांच्यातील संबंध अधिक चांगले होण्यासाठी बराच वेळ बोलणं आणि वेगवेगळया गोष्टी सांगणं या महत्वाची भूमिका निभावतात. ज्याप्रकारे पुरूष त्यांची गोष्टी रचतात आणि ऐकवतात ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आयोग्यावर खोलवर प्रभाव करुन जातं.

ऑस्ट्रेलियन डॉट कॉम एयू ने साहित्य समीक्षक केरी विंटर यांचा हवाला देऊन लिहिले आहे की, ‘कथा या खोल अंतरंगासाठी असतात. त्या ऐकवणाऱ्या किंवा सांगणाऱ्याला सशक्त बनवतात. सोबतच ऐकणारा श्रोताही सशक्त बनतो. कारण कथा ऐकवणारा कसा आहे, त्याची क्षमताही यावरून माहीत होते’.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप