शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

OMG : सध्याच्या रिलेशनशिपमागील हे आहेत ‘४’ वाईट सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 15:49 IST

एक क्षणात येथे संबंध बनतात आणि दुसऱ्या क्षणात तुटतातही. बाहेरहून चकचकीत दिसणारे हे संबंध आतून पोकळ असतात. या रिलेशनशिपमागे असेच काही वाईट सत्य आहेत, जाणून घेऊया त्याबाबत...!

पुर्वीच्या काळी दोन प्रेमी एकमेकांवरच आयुष्यभर प्रेम करायचे, एकमेकांसोबत राहून किंवा एकमेकांची वाट पाहून जीवन काढायचे. आता मात्र सध्याच्या युगात बदलत्या जीवनशैलीनुसार फक्त एकच गोष्ट पाहावयास मिळते, ती म्हणजे ‘मॉर्डन रिलेशनशिप’, ज्यात काही बंधन नाही, रोख-टोक नाही आणि कोणतीही जबाबदारीही नाही. या रिलेशनशिपमागे सर्वात मोठा हात आहे सोशल मीडियाचा. एक क्षणात येथे संबंध बनतात आणि दुसऱ्या क्षणात तुटतातही. बाहेरहून चकचकीत दिसणारे हे संबंध आतून पोकळ असतात. या रिलेशनशिपमागे असेच काही वाईट सत्य आहेत, जाणून घेऊया त्याबाबत...!* प्रेम नव्हे वासना येथे संबंध प्रेमावर बनत नाही म्हणून ते टिकतही नाही. प्रेमापेक्षा वासनेवर टिकलेले हे संबंध अधिक काळ टिकणे अशक्यच आहे. सेक्सने जुळलेली वन नाइट स्टँड, सेक्स डेट आणि पार्टनर एक्सचेंज करणे मार्डन जगासाठी सामान्य आहे. केवळ सेक्स ओवतीभोवती फिरणारे संबंध कधीच टिकूच शकत नाही.* सोशल मीडियाबऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमाने काही रिलेशन्स तयार होतात. त्यात टेक्सटिंग, वॉट्स अ‍ॅपवर खरंच भावनिक गप्पा असता की टाइमपास हे कळून येत नाही आणि अशा नात्याला काही आधारच नसल्याने जेवढ्या लवकर संबंध बनतात तेवढ्याच लवकर विस्कटतातही. सोशल मीडियामुळे जुळणाऱ्या संबंधांमध्ये पर्सनल चॅटिंग, एकमेकाच्या स्टेट्सवर आलेले कमेंट्स व अशा काही कारणांमुळे गैरसमज निर्माण होतात आणि अविश्वासाने रिलेशन लवकर तुटते. * निष्काळजीपणा येथे कोणीच कोणत्याही कृत्यासाठी जबाबदार नाही, की कोणाला कोणाचेही बंधन नाही. त्यातून एकमेकाप्रती संवेदना आणि काळजी तर मुळीच नाही. त्यामुळे अशा संबंधात जुळणार व्यक्ती इगोने भरलेला असतो, तो संबंध टिकवून शकण्यात अक्षम ठरतो.  * आकर्षक दिसण्याचा प्रयत्न पार्टनरला पटविण्यासाठी लोकं आकर्षक दिसण्यासाठी आपल्या लुक्समध्ये भरपूर बदल आणतात. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा कळूनच येत नाही. मन जिंकण्यापेक्षा येथे दिसणं अधिक महत्त्वाचं ठरतं. अधिक मार्डन लुककडे अधिक लोकं आकर्षित होतात, पण जिथे आधारच चुकीचा असेल तिथे संबंध टिकतील तरी कसे?   Also Read : ​Relation : ​आपली पत्नी धोका तर देत नाही ना? ओळखा ही लक्षणे !