शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

या ३ राशीच्या मुली बनतात परफेक्ट पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 11:27 IST

मुलींच्या काही अशाही राशी सांगितल्या जातात, ज्या परफेक्ट पार्टनर होऊ शकतात. खालील तीन राशींच्या मुलींसोबत लग्न केल्यास तुमचा मोठा फायदा होऊ शकतो असे बोलले जाते.

भारतात लग्नाला जबाबदारी आणि सहयोगाशी जोडलं जातं. खरंतर प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की, त्याच्या जीवनात अशी व्यक्ती असावी जी त्याच्यासाठी परफेक्ट मॅच असेल. तसं पहायला गेलं तर हे सर्व स्वभाव आणि समजून घेण्यावर डीपेंड करतं. अलिकडेही राशी बघून लग्न जुळवली जातात. वेगवेगळ्या राशींमधून व्यक्तींच्या स्वभावाबद्दल जाणून घेता येतं असं म्हणतात. त्यानुसारच मुलींच्या काही अशाही राशी सांगितल्या जातात, ज्या परफेक्ट पार्टनर होऊ शकतात. खालील तीन राशींच्या मुलींसोबत लग्न केल्यास तुमचा मोठा फायदा होऊ शकतो असे बोलले जाते.

कर्क :

कर्क राशीच्या मुली खूप भावूक असतात. प्रेम असो की लग्न जर त्यांच्या मनात त्यांच्या साथीदाराबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली तर त्या ते नातं शेवटपर्यंत टिकवून ठेवतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे जेव्हा या मुली कुणावर प्रेम करतात, तेव्हा त्या प्रेमाला कोणतीही सीमा नसते. सोबतच आपल्या पार्टनरसाठी मुली पूर्णपणे समर्पित होतात. जर त्यांचा साथीदार लाजाळू असेल तर त्याला जवळ घेण्यासाठी त्या स्वत:हून पुढाकार घेतात. साथीदाराला आनंदी ठेवण्यासोबत दुसरी जबाबदारी परिवार आणि मुलं यामुळे येते. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवणे, घरातील मोठ्यांची काळजी घेणे हे सर्व त्यांना चांगलं येतं.

मेष:मेष राशींच्या मुलींचं मन हे ओठांवरच असतं. या मुलींच्या याच अंदाजामुळे मुलं त्यांच्याकडे आकर्षित होतात. ज्या मुली असतात एक आणि दाखवतात दुसरं अशा मुलींचा मुलांना लवकर कंटाळा येतो. पण जेव्हा पार्टनरसाठी काही करण्याची वेळ येते, तेव्हा या मुलींपेक्षा चांगली साथीदार कुणीच असू शकत नाही. कोणत्याही वेळी यांना मदतीसाठी हाक दिली तर त्या सतत तयार असतात. पण यासोबतच त्या मुली आपल्या पार्टनरकडूनही तशीच अपेक्षा ठेवतात. जर तसं नाही झालं तर त्याचा राग सातव्या आसमानावर असतो. या राशीच्या मुलींना कधीही इग्नोर करू नका.

सिंह:

ही एक अशी राशी आहे जी केवळ आपल्या रागासाठी ओळखली जाते. पण या राशीच्या महिलांची वैशिष्ट्ये जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्ही तुमचे विचारा लगेच बदलाल. या राशीच्या मुली मजबूत व्यक्तिमत्व, कुणालाही न घाबरणे, कोणत्याही कठिण परिस्थीतीत हिंमतीने उभे राहणा-या असतात. अशा मुलींना आपलं करण्यासाठी मुलं कोणत्याही गोष्टी करायला तयार होतात, असे म्हटले जाते. पण या मुलींचं ज्यांच्यावर मन येईल, त्या मुलांचं नशीब खुललं असं समजा, असंही अनेकदा सांगितलं जातं. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप