शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

'या' राशीचे पुरूष असतात लकी, महिला लगेच होतात त्यांच्याकडे आकर्षित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 16:22 IST

राशींचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो.

राशींचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. प्रत्येक राशीचा व्यक्तीमध्ये एक वेगळी कला असते, खासियत असते. राशींमुळे व्यक्तीच्या आवडीवनिवडी प्रेम आणि स्वभाव यांबद्दल माहिती मिळत असते. आज आम्ही तुम्हाला राशीच्या एका वेगळयाच वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या मुलांकडे मुली सगळ्यात जास्त आकर्षित होतात. 

सिंह 

सिंह राशीची मुलं खूपच मनमिळाऊ असतात. त्यांच्या अशा स्वभावामुळे मुली त्यांच्याकडे आकर्षीत होत असतात. या राशीची मुलं मनाने खूप चांगली असतात. त्यांना राग सुद्धा लगेच येतो. त्यांना आवडत असलेल्या आणि आवडत नसलेल्या लोकांची लांबचलांब लिस्ट असते.  अनेकदा या राशीची मुलं मुलींसोबत फ्लर्ट करतात. विनोदी स्वभाव त्यांचा असतो. त्यामुळे सिंह राशीच्या मुलांकडे मुली जास्त आकर्षित होतात. 

मिथून 

मिथून राशीची मुलं याबाबतीत खूपच नशीबवान असतात. कारण मिथून राशीच्या  मुलांना  कोणालाही आपल्याकडे आकर्षीत करण्याची गरज नसते. अनेक मुली स्वताहून  त्यांचाकडे आकर्षीत होत असतात. मिथून राशीच्या लोकांचा स्वभाव खूपच संयमी असतो आणि ही मुलं रोमॅन्टीक असतात म्हणून मुलींना यांचा  स्वभाव आणि वागणं बोलणं खूप आवडत असतं. या राशीच्या मुलींना जाणीव असते. कोणतीही गोष्ट दुलर्क्षित करण्याआधी ही मुलं विचार करतात. मुलींना त्याच्या बोलण्याकडे अटेंशन असणारी मुलं आवडत असतात. त्यामुळे साहजिकच ही मुलं मुलींचं मन जिंकून घेतात.

तुळ 

तुळ राशीच्या मुलांच्या स्वभावात एक अनोखे वेगळेपण असतो. त्यांमुळे मुलींचं मन खूप सोप्या पद्धतीने जिंकून घेतात.  तुळ राशीच्या मुलांचा प्रेमावर खूप विश्वास असतो. तसंच स्वतःच काम आणि लव्ह लाईफ यांमध्ये त्यांना चांगला  समतोल राखता येतो. त्यामुळे या राशीची मुलं मुलींना खूप आवडतात.  कोणताही निर्णय घेताना विचार पूर्वक घेतात. त्यामुळे  मुलींना तुळ राशीच्या मुलांच्या स्वभावातील चांगूलपणा आवडत असतो. ( हे पण वाचा-कधीही न विसरता येणारा Valentine's Day साजरा करण्यासाठी पार्टनरला 'इथे' घेऊन जा!)

मकर 

मकर राशीची मुलं खूप सुंदर असतात. त्यामुळे पहिल्या नजरेत मुलींना आकर्षित करतात. मकर राशीच्या लोकांमध्ये संवाद कौशल्यसुद्धा उत्तम असते. त्यामुळेच मुली त्यांचाकडे स्वतःहून अप्रोच करतात. ( हे पण वाचा-Valentine's Day ; राशीनुसार जाणून घ्या पार्टनरसोबत कसा असेल तुमचा व्हॅलेनटाईन वीक)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप