शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या पार्टनरकडून या गोष्टी लपवतात मुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 14:52 IST

अशा काही गोष्टी असतात की, त्या कधीही कुणाला कळू नये असे वाटत असते. चला जाणून घेऊया मुलांचे असे 7 सीक्रेट जे ते कुणालाही कळू नये असे त्यांना वाटते. 

तुम्ही नेहमीच ऐकलं असेल की, मुली आपले सीक्रेट्स कुणालाही सांगत नाहीत. अशा अनेक गोष्टी असतात ज्या मुली कुणालाही सांगत नाहीत. पण खरंतर केवळ मुलीच नाही तर मुलंही खूप गोष्टी कुणालाही सांगत नाही. अशा काही गोष्टी असतात की, त्या कधीही कुणाला कळू नये असे वाटत असते. चला जाणून घेऊया मुलांचे असे 7 सीक्रेट जे कुणालाही कळू नये असे त्यांना वाटते. 

तिला काय वाटत असेल

प्रेमाच्या नात्यात मुलं काहीना काही अंदाज बांधत असतात. ते कसे दिसतात, त्यांची गर्लफ्रेन्ड त्यांच्याबाबत काय विचार करत असेल, त्यांचा लूक किंवा त्यांची बॉडी गर्लफ्रेन्डला आवडत असेल की नाही, या गोष्टी मुलांच्या डोक्यात चालू राहतात. पण या गोष्टी ते कधीही कुणाला सांगत नाहीत.

आधार हवा

बहुदा असे म्हटले जाते की, मुलं स्ट्रॉंग असतात. त्यांना कुणाच्याही आधाराची किंवा मदतीची गरज नसते. पण सत्य वेगळं आहे. मुलांनाही आधाराची, मदतीची गरज असते. पण ते याबाबत कधीही कुणाला सांगत नाहीत. पण कुणी मदत केली तर त्यांना चांगलं वाटतं. 

भीती

प्रत्येक मुलीला एक स्ट्रॉंग पार्टनर हवा असतो. मुली झुरळ, पाली, उंदीर, कुत्रे यांची भीती वाटते. पण त्यांना त्यांचा पार्टनर भित्रा नको असतो. या गोष्टींपासून त्यांना वाचवणारा पार्टनर त्यांना हवा असतो. पण भीती वाटतं असूनही मुलं आपल्या गर्लफ्रेन्डला कळू देत नाहीत.

डिटेल्स न देणे

मुलींना प्रत्येक गोष्टीच्या डिटेल्स जाणून घेणं आवडतं. कोणतही काम करण्याआधी ते कसं करावं आणि कशाप्रकारे यशस्वी करावं याचा विचार मुली करत असतात. त्यांना असं वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरने सुद्धा तसंच असावं. पण मुलं याबाबत जरा निष्काळजी असतात. पण त्यांना हे त्यांच्या पार्टनरला कळू द्यायचं नसतं. 

दुसऱ्या मुलींकडे बघणं

मुलांनी कितीही काही सांगितलं तरी ते पार्टनर सोबत असतानाही दुसऱ्या मुलींकडे बघतात. पण ते तसं करतात. आणि कुणालाही काही सांगत नाहीत. ते या गोष्टींची कुणाला भनकही लागू देत नाहीत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट