शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पार्टनरवर कितीही प्रेम करत असाल तरीही 'या' तीन गोष्टींसाठी कधीही बोलू नका सॉरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:12 IST

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल रिलेशनशीपमध्ये असताना पार्टनरला सॉरी बोलल्याने भांडण मिटतात वैगेरे.

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल रिलेशनशीपमध्ये असताना पार्टनरला सॉरी बोलल्याने भांडण मिटतात वैगेरे. जरा विचार करा तुम्ही  तुमच्या पार्टनरला कितीवेळा सॉरी बोलता. साधं बोलण्या बोलण्या एखादा शब्द चुकीचा बोल्लाच तर सॉरी, पार्टनरला चिडवलं आणि राग आला तर सॉरी, यायला उशीर झाला तर सॉरी.  पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी.  जर तुम्हाला मनापासून सॉरी बोलावसं वाटत असेव तरच बोला. नाहीतर बोलण्याची काही गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही कधीही कोणसा सॉरी म्हणण्याची गरज नाही. 

(Image credit-Masterfile)

तुमच्या स्वभावाबद्दल सॉरी बोलू नका

(image credit- pintrest)

तुम्ही जसे आहात लोकांसाठी पण तसेच आहात. म्हणून स्वतःच्या स्वभाव इतरांना आवडत नसेल तर सॉरी बोलू नका.  त्यासाठी माफी मागू नका. जसे आहात तसचं राहण्याचा प्रयत्न करा.

आपल्या भावना व्यक्त केल्यावर

जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला सांगितल्यानंतर सॉरी बोलू नका. तुमच्या मनात  कोणासाठी काही भावना असतील त्या व्यक्त करताना सॉरी बोलू नका. निसंकोचपणे बोला कारण तुम्ही जर सॉरी बोलाल तर तुमच्या भावनांना काही किंमत उरणार नाही. अनेकजण बोलताना सॉरी पण तुझ वागणं मला नाही आवडलं, सॉरी बट आय लव्ह यू .... अशा पध्दतीने  मनातलं बोलताना सॉरी सतत बोलतात. ( हे पण वाचा-Valentines day : 'ती नाही म्हणाली' किंवा 'त्याने नकार दिला' तर कसं पचवाल दुःख?... 'या' टिप्स फायदेशीर ठरतील!)

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी 

प्रत्येकाला स्वतःची स्वप्न असतात. त्यासाठी कोणाचीही माफी मागू नका. म्हणजेच स्वतःती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामात अधिक वेळ द्यावा लागतो. जर त्यावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देऊ शकत नसाल आणि त्यावरून जर भांडण होत असतील. तर पार्टनरला समजावून सांगा पण सॉरी बोलू नका. कारण त्यावेळी तुम्ही तुमचं करियर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असता. ( हे पण वाचा-'या' ५ राशीचे लोक कधीही सोडत नाहीत पार्टनरची साथ, वाचा कोणत्या!)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप