शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कसं ओळखाल तुमचा पार्टनर धोका तर देत नाहीये ना? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 15:10 IST

रिलेशनशीप हे विश्वासाच्या आधारावर पुढे जात असत. पण काहीवेळा मुलांकडून अथवा मुलींकडून काही गोष्टींमध्ये गैरसमज झाल्याने नात तुटतं.

रिलेशनशीप हे विश्वासाच्या आधारावर पुढे जात असत. पण काहीवेळा मुलाकडून अथवा मुलीकडून काही गोष्टींमध्ये गैरसमज झाल्याने नात तुटतं. तर काहीवेळा गोष्टी जाणिवपूर्वक लपवून ठेवल्याने नात्यांमध्ये दुरावा येतो. कोणत्याही नात्यात  मिळालेला धोका पचवणं अवघड असतं. जर रिलेशनशीपमध्ये असताना विश्वासघात झाला तर नातं तुटायला फार वेळ लागत नाही. 

लग्नाआधी किंवा लग्नानंतर कधीही तर तुमच्या पार्टनर कडून तुमचा विश्वासघात झाला. तर अख्ख आयुष्य खराब होऊ शकत. आणि आयुष्यात नंतर कोणावरही विश्वास ठेवावस वाटत नाही. जर तुम्हाला पार्टनर धोका देत असेल. तर आपली मानसीक स्थीती  खूप कमजोर होते. अनेकदा डिप्रेशनचा सामना करावा लागतो. तर मग जाणून घ्या तुम्हाला तुमचा पार्टनर धोका देतोय की नाही ते कसं ओळखायचं.

पार्टनर  प्रेम आहे असं दाखवत असेल तरी तुमच्या नात्याला काही नाव देण्यास नकार देत असेल. या मुद्यावरुन तुमच्यात वाद झाल्यावर, आपल्या नात्याला एखादं नाव देण्याची काय गरज आहे. असं उत्तर देत असेल तर हे तुमच्या रिलेशनशीपसाठी  योग्य नाही. तुमच्या नात्याला नाव देण्याचं पार्टनर नाकारत असेल तर त्या व्यक्तीला  तुमच्यात काही रस राहिलेला नाही. किंवा तुमच्यासोबत भविष्यात कायमस्वरुपी राहण्यास ती व्यक्ती इच्छुक नाही.

फावल्या वेळी तुम्ही  फोन केला की, ती व्यक्ती खूप प्रेमाने तुमच्याशी बोलते. जेव्हा ती ऑफीसमध्ये किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये असताना तुम्ही फोन केला की तुमच्याशी अपमान केल्यासारख आणि मोजकंच  बोलते. जेव्हा  आसपास कोणी असताना त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलणं आवडत नाही. अशावेळी नात्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर योग्य निर्णय घेतल्यास मानसीक ताण येणार नाही. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप