शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर आणि दीपिकाचं नातं स्ट्रॉॅंग असण्याचं सिक्रेट! त्यांचा खास फंडा तुमच्याही येईल कामात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:50 IST

रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोन यांना ६ वर्ष डेटिंग केल्यानंतर एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.

रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोन यांनी ६ वर्ष डेटिंग केल्यानंतर एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लग्न बंधनात अडकण्याच्या विचार केला. या कपल्सच्या लग्नाने त्यांची कुटुंबच नाही तर दोन्ही स्टार्सचे फॅन्स सुद्धा खूश आहेत.  करिअर आणि स्वतःच्या  नात्यातील अनेक गोष्टी सांभाळून त्यांनी आपल्या नात्यातील प्रेम आत्तापर्यंत टिकवून ठेवले आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या नात्यातील सुंदर प्रवासाबदद्ल आणि त्यांचे प्रेम टिकून राहण्यामागे नेमके काय कारण आहे हे सुद्धा सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे यांच्या प्रेमाचं गुपीत.

एकमेकांना आयुष्यात प्रायोरिटी

रणवीर आणि दीपिका हे दोन्ही एकमेकांंना प्रायोरिटी लिस्टमध्ये टॉपला ठेवत असतात. जरी  दोघंही शुटींगमध्ये व्यस्त असले तरी  किंवा कोणत्याही  इवेंन्टमध्ये एकमेकांशी बोलण्याची संधी मिळाली की क्वालिटी टाईम स्पेड करतात.  दीपिकाने एका मुलाखतीमध्ये स्वतः सांगितले  होते. की ती आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये  रणवीरला टॉपला ठेवते. रणवीरला खूप स्पेशल ट्रिट करते. 

नेहमी साथ देणे

एनिव्हरसरी असो किंवा कोणताही फेस्टिवल असो नेहमी दोघं एकमेकांच्या सोबत असतात. एकमेकांच्या प्रोजेक्टसना घेऊन  हे दोघं ही आयुष्यात खूपच व्यस्त असतात. सोशल मिडियावरचे अनेक फोटो पाहून आपल्याला दिसून येतं की एकमेकांसोबत आनंदाचा वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ( हे पण वाचा-पार्टनरकडून गरजा पूर्ण होत नसतील तर काय कराल?)

एकमेकांच्या आवडीनिवडींचा सन्मान 

दीपीकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की  ते आपल्या पार्टनरच्या आवडी निवडींचा आदर करते.तसंच स्वतःच्या इच्छा अपेक्षा एकमेकांवर लादत नाहीत. रणवीरच्या चॉईसवरून अनेकदा विनोद  केले जातात. पण दीपिका रणवीरला कोणत्याही बाबतीत रोखत नाही. 

एकमेकांचा आदर

रणवीर आणि दीपीका एकमेकांवर फक्त प्रेमच करत नाहीत तर एकमेकांचा आदर सुद्धा करतात. ही गोष्ट त्यांच्या करीअर आणि पर्सनल लाईफमध्ये दिसून येते. दोघंही एकमेकांना इगो कधीही दाखवत नाहीत.  प्रत्येकाच्या आयुष्यात नैराश्याचे प्रसंग येत असतात. तसंच दीपिकाच्याही आयुष्यात मधल्या काही काळात  असे प्रसंग आले होते. पण त्या दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. यांच्या प्रेमाची सुरूवात झाली  तेव्हा दीपिका स्टार होती आणि रणवीर आपल्या करीअरची सुरूवात करत होता. अनेक उतार चढाव येऊन सुद्धा या दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. त्यामुळेच त्याच्या नात्यातील गोडवा टिकून आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप