शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

'या' तीन राशींचे पार्टनर आपल्या भावना ठेवतात लपवून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 17:32 IST

रिलेशनशीपमध्ये असताना अनेकदा भांडण होत असतात.

(image credit- resim yuckle)

रिलेशनशिपमध्ये असताना अनेकदा भांडण होत असतात. पण काही जणांना आपल्या भावना व्यक्त करायला आवडतात. तर काही लोकांना अगदी गप्प राहायला आवड असतं.  काहीजणांना पार्टनरला तुमची एखादी गोष्ट पटली नाही. तरी ते काही  रिएक्ट करत नाही.आज आम्ही तुम्हाला ज्या राशींबद्दल सांगणार आहोत. त्या राशीचे लोकं हे आपल्या भावना  व्यक्त करण्यासाठी खूपच विचार करत असतात. फारसं व्यक्त व्हायला  त्यांना आवडत नाही. 

कर्क 

राशीचे व्यक्ती खूप इमोशनल असतात . व्यक्तींना सर्वात इमोशनल समजलं जातं. अत्यंत इमोशनल असले तरीही या राशीची लोकं आपलं दुःख चेहऱ्यावर दिसू देत नाहीत. जोपर्यंत या व्यक्तींना अशी एखादी व्यक्ती मिळत नाही जी त्यांना समजून घेईल तोपर्यंत ही लोकंआपल्या मनातील गोष्टी कोणालाच सांगत नाहीत.  या राशीच्या लोकांमध्ये आणि त्यांच्या पार्टनरमध्ये वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. खूप मोजकं आणि कमी बोलायला आवडत असतं. आपलं कुटूंब आणि घरं यांना खूप वेळ देत असतात.  

कन्या 

या राशीचे लोक काही प्रमाणात समजूतदार असतात. कन्या राशीचे  व्यक्ती आनंदी आहेत, दुःखी आहेत की, एखाद्या प्रॉब्लेममध्ये आहेत. कोणतेच इमोशन्स त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत.  या लोकांना सतत भिती वाटत असते की, जर यांनी आपलं दुःख कोणाला सांगितलं तर कोणी त्यांच्या या गोष्टीचा चुकीचा अर्थ घेता कामा नये. त्यांच्या गोष्टींची कोणी मस्करी करणार तर नाही ना? असे अनेक प्रश्न त्यांना खात असतात. त्य़ामुळे ते आपल्या गोष्टी कोणासोबतही शेअर करत नाहीत. तसंच त्यांना व्यक्त व्हायला आवडत नाही. स्वतःशी बोलायला त्यांना खूप आवडत असतं. ( हे पण वाचा-लग्नासाठी नातेवाईक कटकट करत असतील तर 'असं' बंद करा त्यांचं तोंड!)

वृश्चिक 

या राशीच्या लोकांचा मित्रपरिवार फार मोठा असतो. पण तरीसुद्धा ते आपल्या समस्या कोणालाही सांगत नाहीत. जर तुमच्या एखाद्या मित्राची रास वृश्चिक असेल तर तुम्हालाही अनेकदा जाणवलं असेल की, या व्यक्ती कोणाशीही आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करत नाहीत. ते तुमच्या अडचणींवर तुम्हाला अनेक उपाय सांगतील, तुमची साथही देतील, पण स्वतःची कोणतीही गोष्ट ते तुम्हाला सांगणार नाहीत. कारण समोरचा व्यक्ती आपल्या भावना समजून घेईल की नाही याबाबत या राशीचे लोक साशंक असतात. ( हे पण वाचा-Chocolate day ; पार्टनरला चॉकलेट देण्याआधी चॉकलेटच्या रंगामागचा अर्थ माहीत करून मगच द्या!)

टॅग्स :relationshipरिलेशनशिप