शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Chocolate day ; पार्टनरला चॉकलेट देण्याआधी चॉकलेटच्या रंगामागचा अर्थ माहीत करून मगच द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 10:25 IST

आज सगळ्याच्याच आवडीचा असलेला चॉकलेट डे आहे.

(image credit- arabia weddings)

आज सगळ्याच्याच आवडीचा असलेला चॉकलेट डे आहे. आज व्हॅलेनटाईन वीकचा तिसरा दिवस आहे. तुम्हाला हे माहित असेल की आनंदात असताना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लोक एकमेकांना चॉकलेट्स देतात.  आज अनेक कपल्स एकमेकांना चॉकलेट देऊन आनंद साजरा करतात. पण पार्टनर तुमच्यावर रागावला असले तर राग घालवण्यासाठी चॉकलेट हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला आजच्या दिवशी त्यांच्या आवडत्या चॉकलेटचं मोठं सेलिब्रेशन पॅक देऊन तुम्ही त्यांना खुश करु शकता.

पार्टनरलाच नाही तर तुम्ही आपल्या घरातील लहानमुलांना चॉकलेट देऊन सुद्धा चॉकलेट डे साजरा करू शकता. पण त्यासाठी कोणतं चॉकलेट द्यायला हवं हे माहित असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्य़ा व्यक्तीला कोणतं चॉकलेट द्यायला हवं.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट्स आपण आपल्या जोडीदाराला सुरक्षित ठेवू, त्याची किंवा तिची काळजी घेऊ असा संदेश जोडीदारापर्यंत पोहचवते. डार्क चॉकलेटची चव कडवट असली तरी डार्क चॉकलेटचे अनेक फायदे ही आहेत.

व्हाईट चॅाकलेट

व्हाईट चॉकलेट्सची एक वेगळीच टेस्ट असते. व्हाईट चॉकलेटची चव सौम्य आहे, जर तुमची जोडीदाराचा स्वभाव तसा असेल व्हाईट चॉकलेट भेट द्यायला काहीच हरकत नाही.

मिल्क चॅाकलेट

मिल्क चॅाकलेट म्हणजे व्हाईट चॉकलेट नाही. मिल्कीबारच्या लोकप्रियतमुळे आणि एका विशिष्ट पध्दतीने झालेल्या त्याच्या मार्केटिंगमुळे भारतात हा मोठा गैरसमज आहे. भारतात मिल्क चॉकलेटला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. रोमँटिक भावनांशी मिल्क चॉकलेटला जोडलं जातं. ( हे पण वाचा-Chocolate day ; नात्यात गोडवा आणणाऱ्या चॉकलेटचे हृदयाला होणारे फायदे नक्की वाचा!)

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकRelationship Tipsरिलेशनशिप