शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या बाबतीत खूप हट्टी असतात 'या'  राशीच्या मुली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 17:13 IST

राशींचे एकूण १२ प्रकार असतात. प्रत्येक राशीच्या मुली या स्वभावाने वेगळ्या वेगळ्या असतात.

(image credit- thought catlog)

राशींचे एकूण १२ प्रकार असतात. प्रत्येक राशीच्या मुली या स्वभावाने वेगळ्या वेगळ्या असतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या राशीप्रमाणे चांगल्या  आणि वाईट सवयी असतात. आपल्याला नेहमीच आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल तसंच त्याच्या राशीबद्दल उत्सुकता असते. कारण राशीप्रमाणे मुलींचे मुड स्वींग्स बदलत असतात. 

मेष राशीच्या महिला या नेहमी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. म्हणून या मेष राशीच्या महिला खरं प्रेम करत असलेल्या मुलाच्या शोधात असतात. आणि अशा पुरूषांकडे जास्त आकर्षित होतात. मेष राशीच्या महिलांना जेव्हा खरं प्रेम मिळतं. तेव्हा ते त्या व्यक्तीवर मनापासूम प्रेम करतात. त्यांच्या प्रियकराने त्यांना समजून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. मेष राशीच्या मुली या खूप भावनिक असतात. 

मेष राशीच्या मुलींना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात.  तसंच पतीने त्यांच ऐकायला हवं अशी त्यांची अपेक्षा असते. घराची काळजी घेण्याचे तसंच घर व्यवस्थीत सांभाळण्याचे कौशल्य या राशीच्या मुलींमध्ये असते. मेष राशीच्या मुलींना जर राग आला तर त्यांच्या रागाला शांत करणं फार कठिण असतं. तसेच त्यांच्या राग दूर करणं साध काम नाही. गंभीर परिस्थितीत सुद्दा या राशीच्या मुली संयम ठेवतात. तसंच त्यांना त्यांच्या समस्या सोडवायला आवडतं. 

मेष राशीच्या मुलींना स्वतःच्या आयुष्यात कोणाताही हस्तक्षेप आवडत नाही. आपलं आयुष्य खूप उत्साहपूर्ण वातावरणात जगत असतात. त्यांना काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असते. मेष राशीच्या महिला या स्ट्राँग लाईफपार्टनर शोधत असतात. जो कोणत्याही परिस्थीतीत त्यांची साथ देईल. मेष राशीच्या लोकांसाठी २०२० ची सुरूवातीचे काही महीने खूप आनंदात जाणार आहेत. त्यांना या वर्षी त्यांचा पार्टनर मिळू शकतो. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप