शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा पार्टनर तुम्हाला दगा तर देत नाही ना?; 'या' 4 संकेतांवरून ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 12:47 IST

तुमचा पार्टनर तुमच्यावर खरं प्रेम करत असेल, तर तुम्ही खरचं नशीबवान आहात. कारण सध्याच्या काळात एक लॉयल पार्टनर मिळणं खरच खूप अवघड आहे.

तुमचा पार्टनर तुमच्यावर खरं प्रेम करत असेल, तर तुम्ही खरचं नशीबवान आहात. कारण सध्याच्या काळात एक लॉयल पार्टनर मिळणं खरच खूप अवघड आहे. पार्टनर तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक उपाय आहेत. पण तुमचा पार्यनर तुम्हाला फसवतोय हे जाणून घेणं मात्र फार कठिण आहे. कारण जर तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत असेल तर तो अनेक गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत याची काळजी घेत असतो. अशा व्यक्तीसोबत आयुष्य काढणं म्हणजे तुमची खरचं फसवणूकच आहे. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत आहे की, नाही हे जाणून घेणं सोपं होईल. 

पासवर्ड लपवणं

जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून तुमच्या फोनचा किंवा लॅपटॉपचा पासवर्ड लपवत असेल तर त्याचा अर्थ आहे की, तो नक्कीच तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. नक्कीच कोणतीतरी गोष्ट आहे जी तो तुमच्यापासून लपवत आहे. 

कोणत्याही प्रॉब्लेममध्ये तुमची साथ न देणं 

जर तुमचा पार्टनर संकटामध्ये तुमची साथ देत नसेल. तुमच्यावर आलेल्या वाईट प्रसंगातही तो जर इग्नोर करत असेल तर त्याला तुमच्याबाबत अजिबात आपुलकी वाटत नाही. अनेकदा तुमचा पार्टनर तुमच्या समस्या आणखी वाढवतो. अशातच तो तुमची साथ कधीही सोडू शकतो. 

तुमच्याशी भावनिकदृष्ट्या जवळीकता नसणे

जर तुमचा पार्टनर तुमच्याशी फक्त शारीरिक जवळकता ठेवत असेल आणि मानसिकरित्या किंवा भावनिकदृष्ट्या तुमच्याशी जोडलेला नसेल तर तुमचा पार्टनर तुमच्याशी अजिबात प्रेम करत नाही. 

नातं लपवणं 

अनेकजण आपलं नातं इतर लोकांपासून लपवतात. पण जर तुम्ही सतत सांगूनही तो तुमचं नातं लपवत असेल तर मात्र तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. तुम्ही नातं इतरांपासून लपवण्याचं कारण तुमच्या पार्टनरलाही स्पष्टपणे विचारू शकता. (टिप : वरील गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी वरील कारण तंतोतंत खरी असतीलच असं नाही.)

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व