शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

केवळ बदामाने नाही तर 'या' उपायांनी कमी करा तुमचा विसरभोळेपणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 17:55 IST

एखादी गोष्ट जर तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला स्मरणशक्ती कमजोर असण्याची समस्या असु शकते.

(image credit-eedle.com)

एखादी गोष्ट जर तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला स्मरणशक्ती कमजोर असण्याची समस्या असु शकते.  अनेकदा तुम्ही कामासाठी एखाद्या व्यक्तीला  फोन करता. नंतर विसरून जाता की आपल्याला काय बोलायचं आहे. जे आपल्याला बोलायचं आहे. ते राहून जातं आणि आपणं वेगळंच बोलत राहतो.  जर तुमची स्मरणशक्ती नकळतपणे कमजोर होत जात असेल. तर आज आम्ही तुम्हाला स्मरणशक्ती उत्तम ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या काही  गोष्टींबद्दल सांगणार आहोत. नेहमी आपण असं म्हणत असतो की बदाम खाल्याने स्मरणशक्ती व्यवस्थित राहते. पण  त्यासोबतच काही उपायांचा वापर तुम्ही दैैनंदिन जीवनात  केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहील.

(image credit-medical expree)

काही आर्टवर्क करा

( image credit- helpypurteens.com)

स्मरणशक्ती चांगली ठेवण्याचा हा सोपा मार्ग आहे.  कारण जर तुम्ही एखादं चित्र काढण्यात किंवा  तुम्हाला आवडत असलेल्या कामात मन जर रमवण्याचा प्रयत्न केला. तर तुमची स्मरणशक्ती चांगली राहील.( हे पण वाचा-'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा, तुमचं नातं आता तुटायचंच बाकी राहिलय)

नियमीत व्यायाम करा 

तज्ञांच्यामते  जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर तुमची स्मरणशक्ती कमजोर होत नाही.   त्यामुळे रोज व्यायाम नियमीतपणे करा. त्यामुळे तुमची नर्व सिस्टमचे कार्य सुरळीत राहते. तसंच तुमचं मानसीक आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम उपयुक्त ठरेल.

कामात  ब्रेक घ्या

(image credit- exclusive multicredit.com)

जर तुम्हाला तुमची मेमरी चांगली हवी असेल तर कामाच्यामध्ये ब्रेक घ्या. समजा जर तुम्ही तासनतास  एकाच जागी बसून काम किंवा अभ्यास करत असाल तर १ ते २ तासांच्यामध्ये ब्रेक घ्या.  तसंच आपली स्मरणशक्ती आणि डोकं व्यवस्थित ठेवण्यासाठी  कामातून वेळ काढून कुठेतरी बाहेर फिरायला जाऊन या, त्यामुळे बदल झाल्याने कामासाठी परत आल्यावर तुम्ही अधिक उत्साहाने काम कराल.

पुरेशी झोप घ्या 

आपली स्मरणशक्ती कमजोर होण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे अपुरी झोप घेणे. खाण्यापिण्याच्या झोपेच्या  वेळा निश्चिच नसणे यामुळे मानसीक आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात.  स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि स्मरणशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. (हे पण वाचा- या पद्धतीने जाॅगिंग केलंत तर एकही दिवस तुम्ही करणार नाही कंटाळा)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप