शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ना पैसा ना प्रॉपर्टी 'या' गोष्टींनी तुमचा पार्टनर तुमच्यासाठी ठरेल मिस्टर परफेक्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 13:17 IST

अनेकदा रिलेशनशिपमध्ये मुलं खोट बोलत असतात. त्यांचा फोन तुमच्या पासून लपवत असतात. किंवा मित्रांसमोर आणि घरच्यांसमोर तुमचा विषय सुद्धा काढत नाहीत.

प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की आपला पार्टनर सगळ्यात खास असावा. तसंच सगळ्या गोष्टीत परफेक्ट असावा. मुलींच्या आपल्या बॉयफ्रेंडकडून किंवा होत असलेल्या पार्टनरकडून खूप अपेक्षा असतात. कारण त्यांना त्यांचे सिक्रेट शेअर करण्यासाठी, हक्क दाखवण्यासाठी तसंच प्रेम करण्यासाठी एक परफेक्ट पार्टनर हवा असतो. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कळेल की तोच तुमचा मिस्टर परफेक्ट आहे.  काही अशी लक्षणं आहेत. ज्यांच्याद्वारे तुम्हाला कळून येईल की तुमचा पार्टनर नक्की कसा आहे. 

नात्यात इमानदार असेल -

अनेकदा नात्यात मुलं खोट बोलत असतात. त्यांचा फोन तुमच्या पासून लपवत असतात. किंवा मित्रांसमोर आणि  घरच्यांसमोर तुमचा विषय सुद्धा काढत नाहीत.  कारण त्यांना इतरांपासून तुमच्या सोबतच्या नात्याला लपवून ठेवायचं असतं. याऊलट जर तुम्हाला तुमचा पार्टनर सगळया गोष्टी सांगत असेल तुमच्याशी खरं बोलत असेल तर तुमचा पार्टनर मिस्टर परफेक्ट आहे. 

तुमच्यापासून लपवत नसेल

तर तुमचा पार्टनर तुम्हाला सगळया गोष्टी सांगत असेल काही लपवून ठेवत नसेल तर तुमचं नात अधिक घट्ट होत जातं. त्यामुळे तुम्हाला तर त्याच्याबद्दल  सगळं माहित असेल तर तुमच्यासाठी तो मिस्टर परफेक्ट आहे. कारण अनेक लोक आपल्या पार्टनरशी मनातल्या भावना सांगण्यासाठी उत्सुक नसतात.

वेळ देण्यात तडजोड करत नसेल

कितीही बीझी असेल किंवा कितीही रागात असेल तरी तुमची काळजी घेण्यासाठी कसलाही विचार करत असेल तर तो तुमच्यासाठी मिस्टर परफेक्ट आहे. तसंच सगळ्यात जास्त प्रायोरिटी तुम्हाला देत असेल तर तुमच्यावर तुमचा पार्टनर खूप प्रेम करतो. ( हे पण वाचा-पार्टनरवर कितीही प्रेम करत असाल तरीही 'या' तीन गोष्टींसाठी कधीही बोलू नका सॉरी...)

तुम्ही जसे आहात तसे त्यांना आवडता

प्रमात जर तुमचा पार्टनर तुमच्या स्वभावाचा आणि वागण्याच्या पध्दतीचा स्वीकार करत असेल. तो तुमच्यासाठी मिस्टर परफेक्ट आहे. अनेक मुलं आपल्या पार्टनरला आपल्या वागण्यात बदल करण्याचा सल्ला देतात. त्यापेक्षा तुम्ही जसे आहात तसे  त्याला आवडत असाल तर तो तुमच्यासाठी मिस्टर परफेक्ट आहे. ( हे पण वाचा-लग्न झाल्यानंतर 'या' चुका कराल, तर पार्टनर कधी सोडून जाईल कळणार सुद्धा नाही!)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप