शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

​असे मिळवून दिले त्याने सगळ्या वर्गाला पैकीच्या पैकी मार्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 22:22 IST

विनीने सगळ्या वर्गाला आॅरगॅनिक केमिस्ट्री या विषयात फक्त कचरापेटीत एक कागद टाकून पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याचा पराक्रम करून दाखवला.

संपूर्ण वर्गात एक दोनच विद्यार्थी असे असतात ज्यांच्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची क्षमता असते. पण काही बहाद्दर असे असतात जे एका फटक्यात संपूर्ण वर्गमित्रांना एखाद्या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून देतात. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर त्यासाठी तुम्हाला विनी फोर्टे या विद्यार्थ्याची गोष्ट माहिती पाहिजे.विनीने सगळ्या वर्गाला आॅरगॅनिक केमिस्ट्री या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याचा पराक्रम करून दाखवला. आणि ते काही पेपर फोडून किंवा परीक्षेत सर्वांना उत्तर दाखवून नाही तर फक्त कचरापेटीत एक कागद टाकून. नाही कळाले? त्याचे झाले असे की, ओहायओ विद्यापीठातील केमिस्ट्री शिक्षकाने आपल्या क्लासला एक चॅलेंज दिले. त्यांनी सांगितले की, जर कोणी वर्गाच्या सर्वात मागे उभा राहून पहिल्याच प्रयत्नात कागदाचा तुकडा फेकून बरोबर कचरा पेटीत टाक ला तर मी संपूर्ण वर्गाला माझ्या विषयात पैकीच्या पैकी गुण देईल.आता शिक्षकाने दिलेले आव्हान घेतले विनीने. या पठ्याने वर्गाच्या बाल्कनीतून कचरापेटीवर असा काही निशाणा साधला की, कागदाचा बोळा जाऊन पडला थेट डस्टबीनमध्ये. कागद कचारपेटी पडल्यावर संपूर्ण वर्गाने केलेला एकच जल्लोष बघण्यासारखा होता. एका विद्यार्थिनी हा परफेक्ट शॉट कॅमेऱ्यात कैद केला आणि याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. लागलीच सोशल मीडियावर तो व्हायरलदेखील झाला. बिचाऱ्या शिक्षकाला मात्र नाईलाजाने संपूर्ण वर्गाला शंभर गुण द्यावे लागले.}}}}एका क्षणात विद्यापीठाचा हीरो बनलेल्या विनीच्या या व्हिडिओ ट्विटला आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि रिट्विट्स मिळालेले आहेत.