शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

पुरुषांच्या या गुणाकडे जास्त आकर्षित होतात महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 12:21 IST

महिलांना कशाप्रकारचे पुरुष आवडतात, कशाप्रकारच्या पुरूषांकडे जास्त त्या आकर्षित होतात यावर हे संशोधन करण्यात आले. 

महिलांच्या मनात नेमकं काय असतं जे जाणून घेणं तसं कठिणच. त्यांच्या मनात कोणत्या वेळी काय चालू असतं, याचा कुणालाही अंदाज लावता येणार नाही. मात्र, नुकत्याच एका शोधातून करण्यात आलेला खुलासा काही तरुणांना आनंद देणारा ठरु शकतो. महिलांना कशाप्रकारचे पुरुष आवडतात, कशाप्रकारच्या पुरूषांकडे जास्त त्या आकर्षित होतात यावर हे संशोधन करण्यात आले. 

या शोधानुसार, महिला त्या पुरूषांना जास्त आकर्षक समजतात, ज्या पुरुषांचं स्टोरीटेलिंग चांगलं असतं. म्हणजे जे पुरूष चांगल्या पद्धतीने स्टोरी सांगतात ते अधिक आकर्षक असतात, असे महिलांचे म्हणने आहे. चांगल्याप्रकारे स्टोरी सांगण्याचा फंडा महिलांमध्ये पुरूषांना अधिक लोकप्रिय बनवतो. अशा पुरूषांकडे महिला दिर्घकालिन साथीदाराच्या रूपात बघतात. 

महिला आणि पुरूष यांच्यातील संबंध अधिक चांगले होण्यासाठी बराच वेळ बोलणं आणि वेगवेगळया गोष्टी सांगणं या महत्वाची भूमिका निभावतात. ज्याप्रकारे पुरूष त्यांची कथा रचतात आणि ऐकवतात ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आयोग्यावर खोलवर प्रभाव करुन जातं.

ऑस्ट्रेलियन डॉट कॉम एयू ने इतिहासकार आणि साहित्य समीक्षक केरी विंटरचा हवाला देऊन लिहीले आहे की, ‘कथा या खोल अंतरंगासाठी असतात. त्या ऐकवणा-याला किंवा सांगणा-याला सशक्त बनवतात. सोबतच ऐकणारा श्रोताही सशक्त बनतो. कारण कथा ऐकवणारा कसा आहे, त्याची क्षमताही यावरून माहिती पडतं’.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपWomenमहिला